एक्स्प्लोर

BR Shetty: 18000 कोटींची कंपनी विकली 74 रुपयांना, 'या' कारणामुळं करोडपती झाला कंगाल 

दुबईच्या आरोग्य क्षेत्रावर एकेकाळी राज्य करणारे मूळ भारतीय असलेले करोडपती बी आर शेट्टी यांना आपली 18000 कोटी रुपयांची कंपनी अवघ्या 74 रुपयांना विकली आहे.

BR Shetty : दुबईच्या आरोग्य क्षेत्रावर एकेकाळी राज्य करणारे मूळ भारतीय असलेले उद्योगपती बी आर शेट्टी (BR Shetty) यांनी आपली 18000 कोटी रुपयांची कंपनी अवघ्या 74 रुपयांना विकली आहे. फक्त एका ट्विटमुळं करोडपती असलेल्या बी आर शेट्टी यांना कंगाल व्हावं लागलं आहे. हा प्रकार घडण्याचे नेमके कारण काय? यामागील कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

भारतीय वंशाचे उद्योगपती बी आर शेट्टी यांचे नाव एकेकाळी करोडपती उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट होते. मात्र, एका ट्विटने त्यांना कंगाल केलं आहे. बी आर शेट्टी हे एकूण 18,000 कोटी रुपयांचा म्हणजेच सुमारे 3.15 अब्ज डॉलर्सचे मालक होते. त्यांच्याकडे दुबईत अनेक व्हिला, रोल्स रॉयस आणि मेबॅक सारख्या आलिशान कार आणि खासगी जेट विमान होते. पण बदलत्या काळानुसार बी आर शेट्टींच्या 18,000 कोटी रुपयांच्या कंपनीचे मूल्य केवळ 74 रुपये झाले. गेल्या दशकात एक कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे.

बी.आर.शेट्टी यांनी कंपनीची सुरुवात कशी केली 

बावगुथू रघुराम शेट्टी कामाच्या नवीन संधी शोधण्यासाठी केवळ 8 डॉलर्स घेऊन आखाती देशात पोहोचले होते. रात्रंदिवस मेहनत घेऊन त्यांनी UAE मध्ये NMC Health नावाची सर्वात मोठी आरोग्य कंपनी स्थापन केली होती. काही वर्षांतच त्यांचे नाव दुबईसह जगातील श्रीमंतांच्या यादीत आले. बीआर शेट्टी यांनी बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीत दोन मजले 25 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले होते. हे करोडपती भव्य पार्ट्यांसाठीही ओळखले जात होते. 

2019 मध्ये एका ट्विटने सगळ्या संपत्तीवर फिरवले पाणी

2019 मध्ये, यूके स्थित कंपनी मडी वॉटर्सच्या ट्विटने बी आर शेट्टीची कंपनी दिवाळखोर केली. मड्डी वॉटर हे कार्सन ब्लॉक नावाच्या शॉर्ट सेलरद्वारे चालवले जात होते. या ट्विटनंतर या शॉर्ट सेलर कंपनीने बी आर शेट्टी यांच्या कंपनीचा अहवाल प्रसिद्ध केला. कंपनीवर 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज लपवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. हा अहवाल आल्यानंतर, एनएमसी आरोग्याची स्थिती इतकी वाईट झाली की 18,000 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली कंपनी इस्रायल आणि यूएईस्थित कंपनीला अवघ्या 1 डॉलरला विकली गेली. यानंतर, त्याच्या मूल्यांकनात सतत घट होत गेली आणि शेवटी ही कंपनी केवळ 1 डॉलरच्या किंमतीला विकली गेली.

महत्त्वाच्या बातम्या:

East India Company: ज्या ब्रिटीश कंपनीने भारतावर 250 वर्षे राज्य केलं, आज तीच कंपनी भारतीयाने घेतली विकत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget