एक्स्प्लोर

रशियानंतर 'हा' देश बनला भारताचा आधार, स्वस्त दरात करणार कच्च्या तेलाचा पुरवठा 

भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची (crude oil) आयात होते. रशियाकडून (russia) मोठ्या प्रमाणात स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. आता आणखी एक देश स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे.

Crude Oil News: भारत (India) आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. जगातील अन्य देशांकडून भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची (crude oil) आयात होते. गेल्या काही काळापासून भारताला रशियाकडून (russia) स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा होत होता. मात्र, आता आणखी एक देश भारताला स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. रशियानंतर आता भारताला व्हेनेझुएलातून (venezuela) स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा होऊ शकतो. 

व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त तेलाचा साठा

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून भारताला रशियाकडून भरपूर मदत मिळत होती. स्वस्त दरात मिळत आहे. रशियानंतर आता व्हेनेझुएला देखील भारतासाठी स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. रशियानंतर आता भारताला व्हेनेझुएलातून स्वस्त दरात कच्चे तेल मिळू शकते. अमेरिकेच्या धोरणांमधील ताज्या बदलामुळं याचा मार्ग खुला झाला आहे. त्यांच्या आर्थिक निर्बंधांमुळे व्हेनेझुएला आपले कच्चे तेल विकू शकली नाही. आत्तापर्यंत सापडलेल्या तेलाच्या साठ्यानुसार व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त तेलाचा साठा आहे.

अमेरिकेने लावलेले आर्थिक निर्बंध कमी केले

तेलाचे सर्वाधिक साठे असूनही व्हेनेझुएलातील परिस्थिती चांगली नाही. व्हेनेझुएला अशा देशांपैकी एक आहे जिथे चलनवाढ सध्या जगात सर्वाधिक आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळं देश दीर्घकाळ राजकीय अस्थिरतेच्या काळात गेला आहे. व्हेनेझुएलाच्या आर्थिक संकटासाठी अमेरिकेने लादलेले निर्बंध कारणीभूत होते. ज्यामुळं व्हेनेझुएला आपले कच्चे तेल विकू शकले नाही. आता अमेरिकेने आपली धोरणे बदलली आहेत, त्यामुळं  व्हेनेझुएलासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश करण्याचा मार्ग खुला आहे.

भारत हा तिसरा सर्वात मोठा आयातदार 

दोन आठवड्यांपूर्वी भारताने व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत हा आयातीवर अवलंबून असलेला देश आहे. आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला 80 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल इतर देशांकडून खरेदी करावे लागते. याच कारणामुळे भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे.

इतकी सूट मिळू शकते

गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाने सवलतीच्या दरात  कच्चे तेल विक्री करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून भारत रशियाकडून सातत्यानं स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे. व्हेनेझुएलाचे कच्चे तेल भारतासाठी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशियाच्या तुलनेत व्हेनेझुएला 10 टक्के अतिरिक्त सवलत देऊ शकते असे सांगितले जात आहे.

भारतीय कंपन्यांनी सुरू केलं काम 

येत्या काही महिन्यात भारताला कच्च्या तेलाचे आयात बिल आणखी कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. भारतीय रिफायनर कंपन्यांनी व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. आजकाल, यामुळं, व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमधील लक्झरी हॉटेल्समध्ये वाढ झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Palm Oil : पामतेलाच्या आयातीत मोठी वाढ, 11 महिन्यात 90.80 लाख टन आयात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget