एक्स्प्लोर

बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात झाली घसरण. जाणून घ्या नेमके काय आहेत भाव?

सोने आणि चांदी (Gold-Silver) च्या किंमतीत घट झालेली दिसून आली आहे.

Gold Silver Prices on 5 जानेवारी 2022: सलग तीन दिवस सोने-चांदीच्या (Gold-Silver) किंमतीत घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात  304 रूपयांची घसरण झाली. सध्या  47,853 रूपये प्रति 10 ग्रॅम हा दर सुरु आहे. तर चांदीच्या (Silver Price Today) दरात देखील घसरण झालेली दिसून आली आहे. चांदी 61,447 रूपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण :
याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोन्याचा दर  1,804 डॉलर प्रति औंस पातळीवर होता. , चांदीचा दर 23.83 डॉलर प्रति औंसवर होता. या ठिकाणी सोन्या-चांदीच्या दरात अधिक बदल झालेला दिसून आला नाही. 

जाणून घ्या तज्ञांचं म्हणणं :
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) तपन पटेल यांनी असे सांगितले की, ‘‘ न्यूयॉर्क स्थित जिंस एक्सचेंज कॉमेक्समध्ये सोमवारी आलेल्या घसरणीनुसार दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत घसरली.’’

सोन्याची शुद्धता तपासा :
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचासुद्धा वापर करू शकता. ‘BIS Care app’च्या माध्यमातून तुम्ही सोने खरे आहे की खोटे हे तपासू शकता. याचबरोबर तुम्ही या अॅपच्या माध्यमातून तक्रारदेखील नोंदवू शकता. 

हे ही वाचा - 

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी कायम; तेल, गॅस आणि बँकांच्या शेअर्समध्ये वाढ, Sensex 672 तर Nifty 179 अंकानी वधारला

इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी

Share Market opening : शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget