एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Gold Rate Today : सोन्याच्या दरांत किंचित स्थिरता; तर चांदी 300 रूपयांनी महागली, वाचा आजचे दर

Gold Rate Today : बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रूपयांवर आला आहे.

Gold Rate Today : आज मुंबई (Mumbai) , पुणे (Pune News), नाशिक (Nashik), कोलकाता (Kolkata) आणि राजधानी दिल्लीसह (Delhi) सोन्याच्या (Gold-Silver Rate Today) किंमतीत फारसा बदल झालेला नाही. 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,498 वर आला आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरांत आज मात्र किरकोळ वाढ झाली आहे. बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, आज एक किलो चांदीचा दर 66,030 रूपयांवर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर काहीसे स्थिर आहेत. त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची ही चांगली संधी ठरू शकते. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,180
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,498

1 किलो चांदीचा दर - 66,030

पुण्यातील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,180
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,498

1 किलो चांदीचा दर - 66,030

नाशिकमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,180
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,498
1 किलो चांदीचा दर - 66,030

नागपूरमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,180

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,498

1 किलो चांदीचा दर - 66,030

दिल्लीमधील सोन्याचे दर  

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,080

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,407

1 किलो चांदीचा दर - 65,910

कोलकत्तामधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 56,110

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 51,434

1 किलो चांदीचा दर - 65,940

जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर 

स्पॉट गोल्ड 0.1% वाढ होऊन 1,835.40 डॉलर प्रति औंस झाले. यूएस गोल्ड फ्युचर्स 0.1% वाढ होऊन 1,845.10 डॉलरवर आले. प्लॅटिनम 0.4% कमी होऊन 1,005.88 डॉलरवर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत. 

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) 

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) 

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

नवी की जुनी? कोणती कर संरचना तुमच्यासाठी योग्य; प्राप्तिकर विभागाने जारी केले 'टॅक्स कॅल्क्युलेटर', अशी करा तुलना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget