एक्स्प्लोर

Gold Rate Today : दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोनं खरेदीची चांगली संधी; तर चांदीही झाली स्वस्त, वाचा आजचे दर

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 49,910 रूपयांवर आला आहे.

Gold Rate Today : आजपासून दिवाळी (Diwali 2022) सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीनिमित्त ग्राहक सोने-चांदीच्या बाजारात देखील ग्राहकांची लगबग पाहायला मिळतेय. ग्राहकांना आज सोने-चांदी खरेदीसाठी शुभ दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत होती. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील डॉलरची किंमत कमी झाल्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा परिणाम झाला आहे.आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 49,910 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 56,210 रुपये आहे.  

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  49,910
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 45,751

1 किलो चांदीचा दर - 56,210

पुण्यातील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,930
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,769

1 किलो चांदीचा दर - 56,240

नाशिकमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,930
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,769

1 किलो चांदीचा दर - 56,240

नागपूरमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,930

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,769

1 किलो चांदीचा दर - 56,240

दिल्लीमधील सोन्याचे दर  

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,840

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,687

1 किलो चांदीचा दर - 56,140

कोलकत्तामधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,850

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 45,696

1 किलो चांदीचा दर - 56,090

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्वाच्या बातम्या : 

Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे संकेत; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात तेजी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget