एक्स्प्लोर

EPFO  कडून मोठी घोषणा, आता 5 लाख रुपयांपर्यंत पीएफ अ‍ॅडव्हान्स मिळणार, कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत

EPFO नं जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात 19.14  लाख सदस्य जोडले गेले. ईपीएफओनं पीएफ अ‍ॅडव्हान्ससंदर्भात मोठी घोषणा केली आहे.  

नवी दिल्ली : ईपीएफओच्या सदस्यांना दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. जर तुम्हाला पीएफच्या खात्यातून काही कारणांसाठी अ‍ॅडव्हान्स म्हणून  पैसे काढायचे असतील तर वाट पाहावी लागणार नाही. सरकारनं ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.  

ईपीएफओनं पीएफ अ‍ॅडव्हान्स क्लेम सेटलमेंटची ऑटो अप्रुव्हलची प्रक्रिया करोना संसर्गाच्या काळात सुरु केली होती. लोकांना कमी कालावधीत पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत ऑटो क्लेम सेटलमेंटच्या दाव्यांसाठी रक्कम काढण्याची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत होती. ती 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा आपत्कालीन स्थितीमध्ये ज्यांना पैसे हवेत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.  

सोशल मीडियावर निर्णयाचं स्वागत

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या निर्णयासंदर्भात नेटकऱ्यांनी एपीएफओचं कौतुक केलं. एका यूजरनं म्हटलं की ईपीएफओनं हे चांगलं पाऊल उचललं आहे. ज्यांना पैशांची तातडीनं गरज असते त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ऑटो क्लेम सेटलमेंटच्या नियमाचा फायदा होईल. ही फक्त सुविधा नसून कर्मचाऱ्यांचा सन्मान आहे. 

एप्रिलच्या नव्या  19 लाख सदस्यांची नोंदणी 

 ईपीएफओच्या एप्रिलच्या आकडेवारीनुसार 19.14 लाख सदस्य जोडले गेले. मार्च 2025 च्या तुलनेत 31.31 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत 1.17 टक्के वाढ झाली आहे. नव्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये  18 ते 25  लाख तरुणांचा समावेश आहे. तरुणांच्या आकडेवारीची संख्या 4.89 लाख इतकी आहे. जी नव्या सदस्यांचा 57.67 टक्के इतकी आहे.  

महाराष्ट्र टॉपवर

ईपीएफओकडे एप्रिलमध्ये नोंदणी झालेल्या एकूण सदस्याच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक सदस्यांची नोंदणी करण्यात आली.एप्रिलमध्ये  15.77 लाख सदस्य पुन्हा ईपीएफओशी जोडले गेले.

पीएफ खात्यातून पैसे कसे काढायचे?

ईपीएफओ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ यूएएन पोर्टलवर लॉगीन करावं लागेल. तुमचा यूएएन क्रमांक आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा. यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस पर्यायावर क्लिक करा. यानंतर क्लेम फॉर्म 31 वर क्लिक करुन पुढे जा. यानंतर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक नोंदवावा लागेल. बँक खाते क्रमांक नोंदवून तो वेरिफाय केल्यानंतर पुढचे पर्याय उपलब्ध होतील. पीएफ खाते पासबूक क्रमांक निवडून आणि कोणत्या कारणासाठी रक्कम हवीय ती नोंदवा. यानंतर किती रक्कम काढायची आहे, ती नोंदवा. यानंतर आधार ओटीपीद्वारे फॉर्म सबमिट करा. ऑटो क्लेम सेटलमेंटमुळं तीन ते चार दिवसात पैसे खात्यात येऊ शकतील. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Cabinet Expansion: 'उघडं दार देवा आता उघडं दार देवा', Sudhir Mungantiwar यांचा देवाला धावा!
Kabutarkhana Protest : कबूतरखान्यासाठी जैन मुनी निलेशचंद्र आझाद मैदानावर, उपोषणाला सुरूवात
Kabutar Khana जैन धर्माचे मुनी हिंसेचं समर्थन करतात, प्रज्ञानानंद सरस्वतींकडून जैन मुनींचा समाचार
Maharashtra Politics: आषाढीला शासकीय महापूजा करायला आवडेल, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंचं वक्तव्य
Asim Sarode License Suspended असीम सरोदेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, वकिली सनद तीन महिन्यांसाठी रद्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
Bank Holiday : या आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
बँका या आठवड्यात सलग चार दिवस बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी पाहा संपूर्ण यादी 
पाकिस्तानच्या भूमिगत अणवस्त्र चाचणीमुळं भूकंप येतात, आता अमेरिकेला देखील अणवस्त्र चाचणी करावी लागेल  : डोनाल्ड ट्रम्प
संपूर्ण जगाला 150 वेळा उडवून देता येईल इतकी अणवस्त्र आमच्याकडे, चाचण्या सुरु करणार: डोनाल्ड ट्रम्प
Palghar Farmer News: भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
Embed widget