एक्स्प्लोर
Maharashtra Politics: आषाढीला शासकीय महापूजा करायला आवडेल, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंचं वक्तव्य
राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवार (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री (Next CM) व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांनीही आषाढीच्या महापूजेची इच्छा बोलून दाखवली आहे. 'पुढच्या आषाढी एकादशीच्या पुढच्या निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होत आणि त्यांनी आषाढीची पांडुरंगाची सपत्नीक पूजा ही पंढरीला करो', अशी प्रार्थना केल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) अकोल्यातील कार्यक्रमात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांना आषाढीच्या शासकीय महापूजेबद्दल (Aashadhi Mahapuja) विचारले असता, 'पूजा करायला कोणाला नाही आवडणार?', असा प्रतिप्रश्न करत त्यांनीही आपली मनषा व्यक्त केली. या दोन वक्तव्यांमुळे महायुतीतील (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाच्या (CM Post) चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















