एक्स्प्लोर

यंदा दिवाळीला ऑनलाईन पर्सनल लोन घेण्यामागील 5 कारणं जाणून घ्या 

Bajaj Finserv News: बजाज फिनसर्वच्या माध्यमातून 35 लाखांचे परवडणारे वैयक्तिक कर्ज घेऊन स्वत:च्या दिवाळी खर्चाचं व्यवस्थापन करा. सणासुदीच्या निमित्ताने अल्प व्याज दरात कर्ज मिळवा आणि सहज पात्रता निकष गाठा. 

Diwali Personal Loan News: यंदा दिवाळीला होणाऱ्या भरमसाठ खर्चाची चिंता छळतेय का? दिवाळीच्या भेटवस्तूंची खरेदी, घराची फॅन्सी दिव्यांनी रोषणाई, विवाहाचा खर्च, परदेशी प्रवास योजना इत्यादीसाठी तुम्ही ऑनलाईन वैयक्तिक कर्ज वापरू शकता. बहुतांशी जीवनशैली विषयक आणि अन्य खर्चांकरिता वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन पर्यायाची निवड तुम्हाला करता येईल. तसेच विशिष्ट गरजांकरिता गृह कर्ज तसेच वाहन कर्ज (होम/व्हेईकल लोन)ची निवडही करता येते. ऑनलाईन पर्सनल लोन तुम्हाला विविध क्रियाकलापांपासून मुक्त करते. सणासुदीचा काळ बऱ्याच विशेष ऑफर्स घेऊन येतात, ज्यामध्ये बजाज फिनसर्वच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सर्वात किफायतशीर पर्सनल लोन इंटरेस्ट रेटचा समावेश असतो.   

तुमची वैयक्तिक कर्ज पात्रता जाणून घेण्याकरिता बजाज फिनसर्व ऑनलाईन पोर्टलवर या. पर्सनल लोन इंटरेस्ट रेट कॅलक्यूलेटर (Personal Loan Interest Rate Calculator) वापरून माहितीचा वेध घ्या आणि काही क्लिकवर अर्ज करा. तुमच्या खर्चासाठी कर्जाची रक्कम अवघ्या 24 तासांत उपलब्ध होईल! त्यामुळे यंदा स्वत:च्या आनंदाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका; ऑनलाईन पर्सनल लोनकरिता अर्ज करा आणि शांत डोक्याने दिवाळी साजरी करा. 

बजाज फिनसर्वकडून ऑनलाईन पर्सनल लोन स्वत:करिता घेण्याची 5 कारणं

1.संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया
 
बजाज फिनसर्व समवेत, तुम्ही ऑनलाईन पर्सनल लोनकरिता अर्ज करू शकता. थेट अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून अर्ज करता येईल. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजीटल असल्याने तुम्हाला शाखेत जाण्याची आवश्यकता नाही आणि सर्व समर्पक दस्तावेज ऑनलाईन दाखल करता येतील. तुमच्याकडे पूर्व-संमत कर्ज प्रस्ताव असल्यास संमती अवघ्या काही मिनिटांत मिळून जाईल, आणि त्याच कार्यालयीन दिवशी कर्ज रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते.    

2. कोलॅटरलची (गहाण ठेवण्याची) आवश्यकता नाही 
ऑनलाईन पर्सनल लोन म्हणजे असुरक्षित कर्ज. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मालमत्ता – जसे की सोनं, बॉन्ड किंवा मालमत्ता – तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. तरीच, असुरक्षित कर्जे तुलनेने उच्च वैयक्तिक कर्ज व्याज दरांवर देण्यात येतात. 

3. उच्च कर्ज रक्कम 
बजाज फिनसर्वकडून रू. 35 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवता येईल, जे तुमच्या आवश्यकता आणि पात्रतेवर अवलंबून असेल. चांगला पत इतिहास आणि कायमस्वरूपी नोकरी असणाऱ्याना अधिक रकमेची कर्जे उपलब्ध असतील. तरीच, स्वत:च्या गरजा ओळखून कर्जाची रक्कम निवडा आणि आरामात परतावा करण्याचा सल्ला देण्यात येतो. 

4. आनंदाने खर्च करा 
तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे कशावरही वैयक्तिक कर्ज खर्च करता येते. होम लोन आणि कार लोन घेतल्यावर मर्यादा असते तसा कोणताही प्रतिबंध वैयक्तिक कर्ज वापरण्यावर नसतो. त्यामुळे तुम्ही यंदाच्या दिवाळीत सोन्यात गुंतवणूक करू शकता किंवा नवीनकोरा रेफ्रिजरेटर विकत घेता येईल. पर्सनल लोन तुमच्या चिंतेचं निराकरण करेल. 

5. दीर्घ, लवचिक कालावधी 
बजाज फिनसर्वचे ऑनलाईन पर्सनल कर्ज परत करण्यासाठी 12 महिने ते 84 महिन्यांचा सुलभ कालावधी निवडता येईल. त्याशिवाय, जर तुम्ही फ्लेक्सी लोन घेतलं असेल, तर अंशत: कर्ज परतावा शक्य आहे, ज्यामुळे तुम्ही झटपट कर्जमुक्त होऊ शकता. 

विविध गरजा हाताळण्यासाठी ऑनलाईन पर्सनल लोन हा सर्वात किफायतशीर मार्ग आहे. सणासुदीच्या खर्चाची चिंता असेल आणि पैशांची तंगी सतावत असल्यास ऑनलाईन पर्सनल लोन (online personal loan) घेऊन ताण हलका करा. तुम्ही हा पैसा कशावरही खर्च करू शकता आणि महामारीनंतरच्या या दिवाळीत कुटुंबावर आनंदाची लयलूट करणं शक्य होईल. काही मिनिटांत ऑनलाईन अर्ज दाखल करा आणि समृद्ध बँक खात्याने उत्सवी झगमगाटासाठी सज्ज व्हा. 

तुम्हाला 35 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज Personal Loan मिळू शकते आणि अमर्याद वापराची मजा लुटा व आरामात कर्ज परतावा करा. 84 महिन्यांच्या लवचिक कालावधीसह, स्पर्धात्मक व्याज दर आणि कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय, तुमचा परतावा शक्य होईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget