(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फक्त 50 हजार रुपये गुंतवा, महिन्याला दीड लाख मिळवा; 'हे' व्यवसाय सुरु करा
तुम्हाला तुमचे मासिक उत्पन्न वाढवायचे असेल आणि खासगी नोकरी करायची नसेल तर आम्ही तुम्हाला कमी गुंतवणुकीत (low Investment) कोणता व्यवसाय करावा याबाबत काही बिझनेस आयडीया (Business ideas) सांगणार आहोत.
Business ideas : अलिकडच्या काळात तरुण नवनवीन व्यवसाय (Business) करत आहेत. कमी खर्चात चांगला नफा मिळवत असल्याचे दिसत आहे. तुम्हाला तुमचे मासिक उत्पन्न वाढवायचे असेल आणि खासगी नोकरी करायची नसेल तर आम्ही तुम्हाला कमी गुंतवणुकीत (low Investment) कोणता व्यवसाय करावा याबाबत काही बिझनेस आयडीया (Business ideas) सांगणार आहोत. या क्षेत्रात गुंतवणूक करुन तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. यामुळं तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.
क्लाउड किचन
तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही स्वयंपाकाची आवड असेल आणि तुम्हाला हा छंद उत्पन्नाचा स्रोत बनवायचा असेल तर तुम्ही क्लाउड किचन सुरू करू शकता. क्लाउड किचनची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 10000 ते 50000 रुपयांचा खर्च करावा लागेल. क्लाउड किचन सुरु करण्यासाठी, तुमच्याकडे संपूर्ण पॅकिंग साहित्य तसेच अन्न लवकर तयार करण्यासाठी आवश्यक उपकरणे असणे आवश्यक आहे. यानंतर, तुम्ही फूड बिझनेसशी जोडून चांगले उत्पन्न मिळवू शकता. या व्यवसायातून तुम्हाला दररोज 5000 किंवा त्याहून अधिक नफा मिळवू शकता.
पेय आणि स्नॅक्स एजन्सी
तुम्ही पेय आणि स्नॅक्स एजन्सी जॉईन केल्यास, तुम्ही दररोज चांगले पैसे कमवू शकता. सध्या शीतपेय आणि स्नॅक्सचा वापर लक्षणीय वाढला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यात पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते.
ड्राय क्लीनर
ड्राय क्लीनरची मागणी झपाट्याने वाढत असून, या व्यवसायात चांगली कमाई आहे. जर तुम्हाला या व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर तो 50 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेत सुरू करता येईल. एवढेच नाही तर घराबाहेर पडण्याची गरज नाही.
अन्न पॅकेजिंग
जर तुम्हाला फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सुरु करता येईल. हा एक ट्रेंडिंग व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज 4000 ते 5000 रुपये कमवू शकता.
या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. या व्यवसायाची सुरुवात केल्यास तुम्हाला कुठेही खासगी नोकरी करण्याची गरज नाही. कारण खासगी नोकरीच्या माध्यमातून तुम्ही जेवढा नफा मिळवू शकता, त्यापेक्षा अधिक नफा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करुन मिळवू शकता. त्यामुळं तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा कमी पैशांची गुंतवणूक करुन दररोद 4 ते 5 हजार रुपयांचा नफा मिळवू शकता.
महत्त्वाच्या बातम्या:
Business Loan: व्यवसाय सुरु करायचाय पण पैसे नाहीत, असं मिळवा कर्ज; जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी