एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : खिशाला कात्री की दिलासा? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले आहेत. इंधनाच्या किमती आजही स्थिर आहेत. महाराष्ट्र राज्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले आहेत. इंधनाच्या किमती आजही स्थिर आहेत. महाराष्ट्र राज्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही. मात्र, महाराष्ट्र हे अशा राज्यांपैकी एक आहे जिथे पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आज इंधनाचे दर काय आहेत ते जाणून घेऊया.

आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबई - पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
बृहन्मुंबई - पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे - पेट्रोल 110.05 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
पुणे - पेट्रोल 109.53 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर
नाशिक - पेट्रोल 110.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.17 रुपये प्रति लिटर
नागपूर - पेट्रोल 109.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर - पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
अहमदनगर - पेट्रोल 110.56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.31 रुपये प्रति लिटर
अमरावती - पेट्रोल 111.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.85 रुपये प्रति लिटर

अशा प्रकारे घरी बसून पेट्रोल-डिझेलचे दर तपासा
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस (SMS) पाठवावा लागेल, त्यानंतर त्या दिवसाचे नवीनतम दर तुमच्यापर्यंत संदेशाच्या स्वरूपात येतील. हा संदेश पाठवण्यासाठी तुम्हाला RSP<space> पेट्रोल पंप डीलर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मुंबईचा इंधन दर जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही RSP स्पेस 108412 (मुंबईचा डीलर कोड) लिहा आणि 9224992249 वर पाठवा. तुम्हाला लगेच एसएमएस मिळेल ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर लिहिलेले असतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget