ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अजूनही पसार, हल्लेखोराने एक कोटींची मागणी केल्याची माहिती, इमारतीत काम करणाऱ्यांची चौकशी, २० पथकांकडून तपास सुरु
सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीत कैद...हल्लेखोर हिस्ट्रीशीटर असल्याची पोलिसांची शंका, मध्यरात्री २ वाजता घरात घुसून सैफवर केले ६ वार...
न्यूरोसर्जरी, प्लॅस्टिक सर्जरीनंतर सैफची प्रकृती स्थिर, पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही यश, डॉक्टरांनी माझाला दिली ६ तास चाललेल्या सर्जरीची माहिती
विधानसभेत शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची अजित पवार परतफेड करण्याच्या तयारीत, विलास लांडे, अजित गव्हाणे पुन्हा दादांसोबत, मनपा निवडणुकीपूर्वी पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा होणार भक्कम
विधानसभेत शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची अजित पवार परतफेड करण्याच्या तयारीत, विलास लांडे, अजित गव्हाणे पुन्हा दादांसोबत, मनपा निवडणुकीपूर्वी पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा होणार भक्कम
वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये सापडलं परदेशातलं सिमकार्ड,वाल्मिकला परदेशातून फोन करणारी व्यक्ती वाल्मिकची नातेवाईक असल्याची माहिती, सीआयडी करतेय वाल्मिकच्या परदेशातल्या संपत्तीचा तपास...