एक्स्प्लोर

Budget 2021 Speech Highlights | 2021-22 आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांकडून बजेट सादर; कोणत्या क्षेत्राला किती कोटींचा निधी?

Union Budget 2021 Speech Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Union Budget 2021 Speech Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यासोबत अर्थमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटची घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत तसेच कृषी क्षेत्रासाठीही बजेटची घोषणा करण्यात आली. जाणून घेऊया कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटी रुपये देण्यात आले.

कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटींचं बजेट?

1. कोरोना काळात सरकारने आरोग्य आणि हेल्थकेयर क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी देण्यात आला असून तो 137 % इतका वाढला आहे. 2. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच गरज भासल्यास सरकारद्वारे आणखी निधी देण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे. 3. आत्मनिर्भर आरोग्य योजनेसाठी 64 कोटी रुपयांचं बजेट मंजूर करण्यात आलं आहे. 4. स्वच्छ भारत मिशनसाठी आरोग्यमंत्र्यांच्या पेटाऱ्यात 1.41 लाख कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं आहे. 5. यंदा सरकारद्वारे रेल्वेसाठीही 1.07 लाख कोटींच्या बजेटची घोषणा करण्यात आली आहे. 6. रस्त्यांसाठी बजेट 2021-22 मध्ये अर्थमंत्र्यांनी 1.18 कोटी रुपयांच्या बजेटची घोषणा करण्यात आली आहे. या बजेटमार्फत देशातील रस्ते आणि सुव्यवस्थेसाठी तरतूद करण्यात आली आहे. 7. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, सार्वजनिक बस परिवहन सेवांसाठी 18 हजार कोटी रुपयांची एक नवी योजना लॉन्च करण्यात आली येईल. 8. विमा कंपन्यांमध्ये FDI ला 49 टक्के वाढवून 74 टक्के करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 9. जल जीवन मिशनसाठी 2.28 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. 10. वायू प्रदूषणा रोखण्यासाठी 2.21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 11. सरकार बँकांसाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 12. विधानसभा निवडणुका असणाऱ्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसामसाठी अर्थमंत्र्यांनी निधी मंजूर केला आहे. निवडणुका असणाऱ्या मोठ्या राज्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एकूण 2.27 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. 13. एमएसपी वाढवून उत्पादनानुसार, 1.5 पटींनी वाढवला आहे. 14. आदिवासी भागांतील शाळांसाठी 38 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget