एक्स्प्लोर

BLOG | कोरोना युद्ध आणि घासातला घास, या दानतीला मनापासून सलाम!

हातावर पोट असलेल्या माणसाला 4-4 दिवस भूक लागून शेवटी आत्महत्येचे विचार त्याच्या मनात येऊ नयेत, म्हणून याने स्वतःची परिस्थिती नसतानाही चक्क एक लाख रुपयांची मदत पंतप्रधान कोरोना निधीला केलीय...

घर चालवणं मुश्किल तिथं ह्याचं शिक्षण म्हणजे गरीबाच्या घराने "हौस मौज" केल्यासारखं वाटावं अशी स्थिती. वडील लहानपणी वारलेत, आई तुटपुंज्या पगारावर खेडेगावात अंगणवाडी मदतनीस आहे. हाल सहन करत कसल्याही आधाराविना तरीही आईने पोराला शिकवलं. एक एक रुपया एका-एका श्वासारखा साठवला, जपला. आईच्या या अपरिमित कष्टाचं इमान राखत जिद्द लावून हाही शिकला. इंजिनिअर झाला. आईला सुखात ठेवायचं म्हणून धडपड धडपड करत शेवटी नौकरीही मिळवलीच. आईचा यावेळी झालेला आनंद फक्त तिच्या प्रत्येक पेशीलाच समजला असेल. आईला वाटलं की याची नौकरी म्हणजे आपण 24 वर्ष न थकता केलेल्या कष्टाचं फळ. अन "यापेक्षा मोठा आनंद आता आयुष्यात कधीच येणार नाही." पण ज्याची वाढ आईच्या दुधासोबत तिच्या अंगातनं पाझरलेल्या प्रामाणिकतेवर होते त्याच्या रक्ताचा रंगही वेगळीच चमक घेऊन निर्माण होत असावा... यानं आईला आयुष्यात आपल्या नोकरीपेक्षाही मोठा आनंदाचा क्षण काल दिला. देशातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे एकही गरीब भुकेने मरू नये, माझे लहानपणी झालेत असे हाल मी अस्तित्वात असताना कोणाचे होऊ नयेत, बारक्या इवल्या लेकरांची पोकळ पोटं हवेने नाही तर अन्नाने भरावीत, या देशातला माणूस या आलेल्या साथीच्या रोगाने मरू नये, त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळावी, जीव वाचावे. मी झालो होतो पण यांची लेकरं अनाथ होऊ नयेत. हातावर पोट असलेल्या माणसाला 4-4 दिवस भूक लागून शेवटी आत्महत्येचे विचार त्याच्या मनात येऊ नयेत, म्हणून याने स्वतःची परिस्थिती नसतानाही चक्क एक लाख रुपयांची मदत पंतप्रधान कोरोना निधीला केलीय... खरंतर रक्कम मोठी की छोटी हे खूपच रिलेटीव्ह असतं, ज्याच्याकडे मुळातच चतकोर भाकरी असते त्याने त्यातला फक्त एक घास स्वतःकडे ठेवून, उपाशी झोपत - सोबतच्याला मात्र उरलेली संपूर्ण भाकरी देऊन त्याची भूक भागवावी, आणि कोणाकडे संपूर्ण हॉटेल असूनही त्याने दिवसाकाठी चांगलं ,, पण उरलं म्हणून सगळं अन्न कचऱ्यात फेकून द्यावं या दोन गोष्टीत जमीन असमानचा फरक असतो... यानेही आज देशाची गरज ओळखून छोटा घास स्वतःकडे ठेवत उरलेला मात्र देशाला दिलाय..." जळगाव जामोद तालुकयातल्या जामोद या खेडेगावातला हा वीर आहे गणेश महादेव दामधर. अन सर्वात विशेष हे की याचं वय आहे अवघं 26 वर्ष... या वयातही एवढी समज ज्याला असते त्याचं भविष्य सोन्यासारखं चमकत असतं यात तर शंकाच नाही... गणेशला वाटतं की आपण प्रत्येकाने मोठा नसला तरी छोटा का होईना पण घास आज गरज असताना देशाला द्यावा... सचिन अतकरे यांचे आणखी काही वाचनीय ब्लॉग
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
Embed widget