एक्स्प्लोर
सचिन पाटील

सचिन पाटील Digital Editor

सचिन पाटील हे मराठी डिजिटल पत्रकारितेतील एक अनुभवी नाव आहे. पत्रकारितेतील 16 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून प्रशासनापर्यंत, मनोरंजनापासून क्रीडा, व्यवसाय आणि लाईफस्टाईलपर्यंत विविध क्षेत्रांतील घडामोडींचा वेध घेतला आहे. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची जाण, तसेच शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांची सखोल समज, ही त्यांच्या पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढलेले सचिन पाटील यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव. देशाच्या संरक्षणासाठी आपले सुपुत्र सैन्यात पाठवणाऱ्या या गावाला देशसेवेचा समृद्ध वारसा लाभला आहे. याच मातीतून आलेल्या सचिन यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

बातमीकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन, विषयांचा सखोल अभ्यास आणि प्रेक्षकांना नेमके काय जाणून घ्यायचे आहे, याची अचूक जाण या बळावर त्यांनी डिजिटल पत्रकारितेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पारंपरिक पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक करत डिजिटल माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेण्यावर त्यांचा भर राहिला आहे.

सध्या ते एबीपी माझाचे संपादक (डिजिटल) म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली एबीपी माझाने मराठी डिजिटल न्यूज क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले आहे. बातमीचा वेग, आशयाची विश्वासार्हता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची व्यापक पोहोच यांचा मेळ साधत मराठी पत्रकारितेला डिजिटल विश्वात नवी उंची मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून मास कम्युनिकेशन | डिजीटल जर्नालिझममध्ये एक तप | प्रहार, एबीपी माझा, टीव्ही 9 मराठी आणि पुन्हा एबीपी माझा असा आजवरचा डिजीटल जर्नालिझमचा प्रवास | टीव्ही 9 मराठी वेबसाईट डेव्हलपिंग, लॉचिंग ते नंबर वनपर्यंतची झेप | मराठी यूट्यूब व्हिडीओमध्ये महिन्याला 300M चा टप्पा गाठणाऱ्या पहिल्या टीमचं नेतृत्व | सध्या एबीपी माझा डिजीटल टीमची धुरा | कॉमस्कोर, गुगल आणि यूट्यूब अॅनालिटिक्समध्ये नंबर वन |  नवे प्रयोग करण्याला प्राधान्य, नवे पल्ले गाठण्याचा ध्यास |

Passionate journalist with a track record of success in digital media. Currently serving as a Digital Editor, I've propelled ABP Majha's Webiste & YouTube channel to the number one spot, transitioning from Video Head to Digital Lead.  Managing a dynamic team of over 40+ professionals, my focus is on vertical growth, strategic social media planning, SEO implementation, and achieving target-oriented results.  Through teamwork and collaboration, my team successfully made ABP Majha's website rank number one in ComScore rankings, solidifying its digital dominance.

 
Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम सचिन पाटील

Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
VIDEO : अन्यथा मला रिझवानसारखं... इशान किशनने हसत हसत पाकिस्तानी कर्णधाराची इज्जत काढली
शुभमन गिल : रोहितसेनेचा हुकुमी मावळा, एकहाती गोलंदाजी कापून काढण्यात पटाईत!
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी
पाडण्यातही आपला विजय, मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा : मनोज जरांगे
श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर, देशाचं लक्ष कल्याणकडे, हायव्होल्टेज लढतीत कुणाची ताकद किती?
भाजपचे आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर, पूनम महाजन वगळता जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा
अरविंद केजरीवाल यांना अटक, आता पक्ष आणि दिल्ली सरकार कोण चालवणार?
चैत्यभूमीसमोर राहुल गांधींचं सावरकरांच्या गाण्याने स्वागत, बँड पथकाने वाजवली 'जयोस्तुते जयोस्तुतेची' सुरावट
लोकसभा निवडणूक 2024 , मतदान कधी, निकाल कधी, सर्व माहिती एकाच ठिकाणी!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget