5 खासदारांचा पत्ता कट, आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर, कोणाकोणाला लोकसभेचं तिकीट?

BJP candidate List : भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंत जाहीर केलेल्या लोकसभा उमदेवारांची संख्या 23 वर पोहोचली आहे. भाजपने जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अपवाद फक्त पूनम महाजन यांचा आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार जाहीर (BJP candidate List) करण्यामध्ये आघाडी घेतल्याचं दिसत आहे. भाजपने देशभरातील उमेदवारांच्या (BJP list) पाच याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 23

Related Articles