अरविंद केजरीवाल यांना अटक, आता पक्ष आणि दिल्ली सरकार कोण चालवणार?

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेने आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकारसमोर मोठी आव्हाने आहेत. आम आदमी पक्षाचे बडे नेते सध्या जेलमध्ये आहेत. त्यामुळे पक्ष आणि दिल्ली सरकार आता कोण चालवणार हा प्रश्न आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक झाल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधूम सुरु असताना, एका



