Shrikant Shinde vs Vaishali Darekar : श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर, देशाचं लक्ष कल्याणकडे, हायव्होल्टेज लढतीत कुणाची ताकद किती?

Kalyan Lok Sabha Election 2024 Shrikant Shinde vs Vaishali Darekar
Kalyan Lok Sabha election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे वि शिंदे यांच्या शिवसेनेत लढत होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर राणे (Vaishali Darekar Rane ) तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे मैदानात आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कल्याण लोकसभेसाठी (Kalyan Loksabha election 2024) उमेदवाराची घोषणा केली. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde Kalyan Lok Sabha) हे शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार असतील,



