Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

गौतमभाईsss वेलकमsss टू बारामती... अजित पवारांनी उत्साहाने अदानींचं स्वागत केलं, पाहा VIDEO
Maharashtra Live Updates: मोठी बातमी : भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला!
Maharashtra Live Updates: बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पालिकेकडून बंद; वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन
इकडे देवयानी फरांदेंनी भाजप प्रवेशाची वाट रोखली, तिकडे संजय राऊतांनी हकालपट्टी केली, यतीन वाघ, विनायक पांडे मध्येच लटकले
Raj Uddhav Alliance: राज-उद्धव ठाकरेंनी मनसे-शिवसेना युतीची घोषणा करताच वसंत मोरेंनी काय केलं?
भिवंडी महानगरपालिकेवर यंदा कोणाचा झेंडा? भाजप काँग्रेसचा आणखी एक गड काबीज करणार?
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, 'मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले'
बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर
भाजप आमदार पराग शाहांनी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी, संजय राऊतांचा दावा, भाजपवर आगपाखड
Nagarparishad Result: नगरसेवकपदाच्या निवडणुकीत विजयी होताच 77 वर्षांच्या जनाबाई रंधेंना रडू कोसळलं
जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
शुभमन गिलला बीसीसीआयचा शॉक, सुनील गावस्कर म्हणाले, 'घरी कोणाला तरी दृष्ट काढायला सांग'
Maharashtra Live Updates: शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील ऑफिसवर पोहचले, पण ऑफिसची झाडाझडती न घेताच परतले
सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण, म्हणाले, 'मी पोलिसांचं अभिनंदन करतो...'
भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
Maharashtra Live Updates: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, आमदारकी रद्द होणार?
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
मी शरद पवार पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहिलेलं, पण आजघडीला देवेंद्र फडणवीसच त्यासाठी योग्य: रामराजे नाईक निंबाळकर
Live Updates: राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये 2,99,051 इतकी पदे रिक्त; विधानसभेत तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांच लेखी उत्तर
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Sponsored Links by Taboola