एक्स्प्लोर

Akash Deep Buys New Fortuner: नवीन फॉर्च्युनर खरेदी करताच आरटीओने आकाशदीपला धाडली नोटीस; गाडी चालवताना दिसल्यास...

Akash Deep Buys New Fortuner: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आकाशदीप सिंगने नवीन फॉर्च्युनर खरेदी केली होती. मात्र आता आरटीओकडून त्याला नोटीस धाडण्यात आली आहे.

Akash Deep Buys New Fortuner: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आकाशदीप सिंग (Akash Deep) याने 7 ऑगस्ट 2025 रोजी काळ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर खरेदी केली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आज स्वप्न पूर्ण झाले, असं म्हणत आकाशदीपने फॉर्च्युनरसोबत फोटो शेअर केले होते. मात्र या फॉर्च्युनरबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

नवीन फॉर्च्युनर खरेदी करूनही आकाशदीप ही कार चालवू शकणार नाही, कारण परिवहन महामंडळाने (आरटीओ) आकाशदीपला नोटीस बजावली आहे. आकाशदीपवर नोंदणी आणि उच्च सुरक्षा क्रमांक प्लेटशिवाय ही आलिशान कार खरेदी केल्याचा आरोप आहे. यासोबतच, आकाशदीपला नोंदणी होईपर्यंत कार न चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर गाडी रस्त्यावर धावताना आढळली तर ती जप्त केली जाईल, असंही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टोयोटा फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत किती आहे?

टोयोटा फॉर्च्युनर ही भारतीय बाजारपेठेत एक लोकप्रिय डी-सेगमेंट एसयूव्ही आहे, जी राजकारणी आणि सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. या कारच्या उत्तम कामगिरीमुळे ही कार खूप पसंत केली जाते. टोयोटा फॉर्च्युनर ही भारतीय बाजारपेठेत 7-सीटर कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 35 लाख 37 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 51 लाख 94 हजार रुपयांपर्यंत जाते. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. या वाहनाचे सर्वात स्वस्त मॉडेल पेट्रोल प्रकार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Deep (@akash.deep969)

टोयोटा फॉर्च्युनरची पॉवरट्रेन-

टोयोटा फॉर्च्युनर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनसह येते. या वाहनात 2694 सीसी, डीओएचसी, ड्युअल व्हीव्हीटी-आय इंजिन आहे. हे इंजिन 166 पीएस पॉवर निर्माण करते आणि 245 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचवेळी, या वाहनात 2755 सीसी डिझेल इंजिनचा पर्याय देखील समाविष्ट आहे. या इंजिनसह, मॅन्युअल ट्रान्समिशन 204 पीएस पॉवर आणि 420 एनएम टॉर्क देते. त्याचवेळी, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, पॉवर फक्त 204 पीएस आहे. परंतु टॉर्क 500 एनएमवर जनरेट होतो. या वाहनात एक स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, ज्यामध्ये टचस्क्रीन इंटरफेस, नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. वाहनातील स्टीअरिंग व्हील चांगल्या दर्जाच्या लेदरपासून बनलेले आहे, जे ड्रायव्हिंग अनुभव सुधारते. ही कार मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्लेने सुसज्ज आहे, जी डॅशबोर्डवर ड्रायव्हरला रिअल टाइम माहिती प्रदान करते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Akash Deep News : इंग्लंडमध्ये भारताला संकटातून वाचवणाऱ्या खेळाडूची मोठी खरेदी, लक्झरी कारचा झाला मालक, किंमत ऐकून थक्क व्हाल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Embed widget