Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

काही दिवसांआधी सूर्यकुमारने सांगितले, आम्ही स्वीकारणार नाही; आता नकवी म्हणाले, मी ट्रॉफी देण्यास उत्सुक, फायनलमध्ये काय घडणार?
सूर्यकुमार यादव फायनलसाठी संघात दोन बदल करणार; पाहा भारत अन् पाकिस्तानची संभाव्य Playing XI
भारत-पाकिस्तानच्या अंतिम सामन्यापूर्वी दुबईने कडक नियम अन् कायदे केले लागू; आता मैदानात...
विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी; आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू, 70 जखमी, काहीजण बेपत्ता, नेमकं काय घडलं?
आशिया चषक कोण जिंकणार, भारत की पाकिस्तान?; वसीम अक्रमने लगेच नाव सांगितले!
मुंबईला आज रेड अलर्ट, पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात; लोकलची काय स्थिती?, पाहा A टू Z माहिती
Maharashtra Rains Live Updates: उद्धव ठाकरे लातूरमध्ये दाखल, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार
7 फलंदाज, 4 अष्टपैलू, 4 गोलंदाज; वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा धडाकेबाज कसोटी संघ, पाहा संपूर्ण यादी!
आम्ही गोxx खेळतो का?, तुम्ही काम करतात त्यांचीच माxx...; अजित पवार संतापले, VIDEO
टीम इंडिया आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचली; पण एक चिंता कायम; एक चूक अन्...
मराठवाड्यातल्या महाप्रलायचं सर्वात मोठं कारण काय?; स्वत: देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं!
Maharashtra Rains Live Updates: सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद
मदतवाटपातही प्रचार; मदतीच्या कीटवर शिंदे अन् सरनाईकांचे फोटो, नागरिक म्हणाले, टेम्पो परत घेऊन जा!
संजू सॅमसनने घेतलेली कॅच बघताच...; अंपायर अनिल चौधरींच्या विधानाची चर्चा, काय म्हणाले?
VIDEO: तुम्हाला एकूण मुलं किती आहे?; महिलेने सांगितले, तीन...; पुढे अजितदादा म्हणाले...
VIDEO: हारिसने केली एअरक्राफ्ट पाडल्याची अ‍ॅक्शन; अर्शदीपचंही प्रत्युत्तर; सर्व भारतीयांकडून कौतुक
श्रेयस अय्यरने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारली?; बीसीसीआयला लिहिले पत्र, म्हणाला, मला...
पाकिस्तानने श्रीलंकेचा केला पराभव; आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत अन् पाकिस्तान भिडणार?
2100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा, सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश
MS धोनीपासून रोहित, विराट, सूर्यकुमार यादवपर्यंत...; भारताचा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार कोण?
साहिबजादाचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही 'L' दाखवले, आता स्वत:ने अर्थही सांगितला!
भारत अन् बांगलादेश यांच्यात होणार अंतिम सामना?; एका सामन्यानं समीकरण ठरलं, नेमकं काय घडलं?
हस्तांदोलनानंतर आता नवीन ड्रामा; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा ICC कडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?
आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
Sponsored Links by Taboola