Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

साहिबजादाचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही 'L' दाखवले, आता स्वत:ने अर्थही सांगितला!
भारत अन् बांगलादेश यांच्यात होणार अंतिम सामना?; एका सामन्यानं समीकरण ठरलं, नेमकं काय घडलं?
हस्तांदोलनानंतर आता नवीन ड्रामा; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा ICC कडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?
आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, अचानक...
फखर जमान OUT होता की Not Out?, संजू सॅमसनने कॅच पकडलेली की नाही?; व्हिडीओचा नवीन अँगल आला समोर
आता रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या...; धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंकडे मागणी, भर मंचावर काय घडलं?
पाकिस्तानच्या खेळाडूकडून गोळीबाराची ॲक्शन करत मैदानात सेलिब्रेशन; कोण आहे साहिबझादा फरहान?
पाकिस्तानच्या साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; Live कॉमेंट्रीमध्ये इरफान पठाण म्हणाला, आता...
टीम इंडियाच्या खेळाडूंना नडले, भारताने पाकिस्तानला लोळवले; आता शोएब अख्तरने पाक खेळाडूंना धू धू धुतले, नको नको ते बोलला, Video
पहिल्या चेंडूपासून बाचाबाची, शाहीन, हारिस नेमकं काय बोलत होते?; अभिषेक शर्माने सगळं सांगितलं!
पहिले साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; आता हारिस रौफनेही डिवचलं, नको नको ते मैदानात केलं, VIDEO
VIDEO: चल जा भोसxx..अभिषेक शर्मा अन् शुभमन गिल दोघेही नडले; शाहीन, हारीसला बोल बोल बोलले
Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
जयंत पाटलांवर गलिच्छ शब्दात टीका, देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान; म्हणाले...
गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर गलिच्छ टीका, शरद पवारांनी फडणवीसांना फोन लावून सुनावलं!
मुलाच्या गोलंदाजीवर नबीने 5 षटकार ठोकले; वडिलांना सहन झाले नाही, श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
आशिया चषकाच्या सुपर-4 मधील संघ ठरले; कोणता संघ कधी अन् कोणासोबत भिडणार?, A टू Z माहिती
अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरु असताना श्रीलंकेच्या खेळाडूच्या वडिलांचं निधन; त्याच्याच षटकात नबीने टोलावले 5 षटकार
Maharashtra Live blog Updates: नंदुरबारमध्ये खळबळजनक हत्या प्रकरणानंतर अघोषित संचारबंदी; शहरात भीतीचं वातावरण
भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार; सामना कधी खेळवला जाणार?; A टू Z माहिती
बुमराहला 6 सिक्स मारण्याचं स्वप्न घेऊन आला, सलग 3 डावात शून्यावर बाद झाला; पाकच्या फलंदाजाची नाचक्की!
1 सामना 3 संघांचे भवितव्य ठरवणार; पाकिस्तानच्या विजयानंतर आशिया चषकातील सुपर-4 चं समीकरण काय?
सूर्यकुमार यादवला दंड ठोठवा अन्...; यूएईविरुद्ध सामना खेळण्याआधी पाकिस्तानने ठेवल्या 2 डिमांड, काय काय घडलं?
Sponsored Links by Taboola