Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी
1..2..3 स्टार्ट....बैलगाड्या शर्यतीच्या अंतिम लढतीत काय घडलं? अंगावर काटा आणणारा क्षण, VIDEO
भिर्रर्र...हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक बैलजोडीने मारले मैदान; सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत पटकावली मानाची फॉर्च्युनर
राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 125 मोहरे निवडले; या 8 विधानसभा मतदारसंघात मनसेच्या सीट लागणारच?
246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी आजपासून अर्ज भरता येणार; 3 डिसेंबरला निकाल, A टू Z माहिती
Maharashtra Live Blog Updates: अजितदादा सर्वांना पुरून उरतात म्हणून त्यांच्यावर आरोप केले : नरहरी झिरवाळ
19 वर्षीय मुलीचा मृत्यू, आई रुग्णालयात गंभीर जखमी; CSMT रेल्वे स्थानकावरुन निघालेल्या लोकलने चिरडले, संध्याकाळी नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे आज मतदान
आम्ही दोन वर्षे...मराठमोळे अमोल मुझुमदार नरेंद्र मोदींना काय काय म्हणाले?, VIDEO
पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत घेतली; स्टँप ड्युटी फक्त 500 रुपये दिली, अंबादास दानवेंच्या आरोपाने खळबळ
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी, A टू Z माहिती
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान; तेजस्वी यादव, मैथिली ठाकूरसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये
Maharashtra Live Blog Updates: खारघरमधील अधिराज टॉवरमधील 55 व्या मजल्यावर लागली आग
जगातील 5 सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू; टॉप 5 मध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश, संपूर्ण यादी
84 वरुन 7 अन् मग 23...एक सल्ला अन् एका वर्षात नशीब बदललं?; हरमनप्रीतच्या जर्सी क्रमांकाची रहस्यमय स्टोरी
सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनने संघाचे नाव बदलले; नवीन नावही जाहीर करुन टाकले!
You Are Not Ready For This म्हणत हार्दिक पांड्याने 20 फोटो शेअर करुन टाकले!
ICC ने महिला विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ केला जाहीर; लॉरा कर्णधार, 3 भारतीय खेळाडूंचा समावेश, हरमनप्रीत कौरला संघात स्थान नाही!
36 वर्षीय हरमनप्रीत कौरचं लग्न झालंय?, कोणाला डेट करतेय?; नवीन टॅटूने लक्ष वेधलं, जाणून घ्या A टू Z माहिती
बिहारमध्ये कोणाचं सरकार, एनडीए की महाआघाडी?; ओपिनियन पोलचा अंदाज समोर, धक्कादायक आकडेवारी
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारताच्या मुली...टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया; मनातलं सगळं बोलून गेला, काय काय म्हणाला?
रडले, नाचले, मैदानात झेंडा रोवला...वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे 10 Photo; संपूर्ण भारत भावूक
Sponsored Links by Taboola