Maharashtra Live Blog Updates: बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे आज मतदान
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आज होणार आहे. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे, पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये प्रामुख्यानं तेजस्वी यादवाांच्या राघोपूर, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींचा तारापूरचा समावेश आहे...तसंच गायिका मैथिली ठाकूरांच्या अलीनगर या महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे, प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देऊ असं आश्वासन महागठबंधानाकडून दिलं गेलं आहे तर दुसऱ्या बाजूला NDA ने लाडकी बहीण योजना, जंगलराज मुक्त बिहार,नरेंद्र मोदींच्या विकासाचे व्हिजन असे मुद्दे प्रचारात आणले गेले आहेत. २४३ जागांच्या विधानसभेतील उर्वरित १२२ जागांसाठी ११ नोव्हेंबर मतदान होणार असून १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
माझा पार्थवर विश्वास तो चुकीची गोष्ट करणार नाही, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार
माझा पार्थवर विश्वास तो चुकीची गोष्ट करणार नाही
जी माहिती तुमच्याच चॅनेलवरून आल्या
मुख्यमंत्री म्हणाले मी चौकशी करणार
तहसीलदारांचे निलंबन झालं
हे बनाना रिपब्लिक
सरकार म्हणत आमची जमीन विकता येत नाही
तहसीलदार म्हणतात मी सही केली नाही
नोंदणी झाली की नाही
नेमकं काय
सरकार कोण चालवतं?
आम्ही लोकशाही वर विश्वास ठेवतो
सुप्रिया सुळे
माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या
त्यांची पहिली टर्म चांगली होती
अच्छे को अच्छा बोलना चाहिए
पण आता मुख्यमंत्र्यांना झालय काय
इतकं गोंधळ का
मी पार्थ शी सकाळीच बोलले
त्याचं म्हणणं आहे आत्या मी काहीच चुकीच केलेलं नाही
माझी लीगल टीम सर्व बाजू तपासत आहेत
माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण केलं पाहिजे
सर्वांनी प्रक्रिया पाळली पाहिजे
विठ्ठल मंदिरात महाद्वार काल्याने झाली कार्तिकी यात्रेची सांगता
V/O -- आज विठ्ठल मंदिरात महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली.
श्री.हरिदास, नामदास महाराज, पुजारी व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा महाद्वार काल्याचा उत्सव श्री. विठ्ठल सभामंडपात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री विठ्ठल सभामंडपात पाच प्रदिक्षणा घालून, दहिहंडी फोडण्यात आली व त्यानंतर नामदेव पायरीवरून काला महाद्वाराकडे प्रस्थान झाला. यावेळी मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.
आता दिनांक 09 नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न होणार असून यानंतर सध्या सुरू असलेले देवाचे 24 तास दर्शन बंद होणार आहे.
























