Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, म्हणाले, उद्धव ठाकरेंना फायदा...
आदळलेले लोंढे आमच्याविरोधात मतदान करणार असतील तर त्याच्या मदतीला भाजपही येणार नाही- उद्धव ठाकरे
फडणवीसांनी सांगितलं,सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला वेगळं होऊ देणार नाही; राज ठाकरे म्हणाले...
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना तो प्रश्न अन् दुसऱ्याच दिवशी काकांकडून पुतण्याला गिफ्ट; नेमकं काय घडलं?
एकीकडे भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा; संदीप देशपांडेंनी एका वाक्यात विषय संपवला, मनातलं सगळं बोलले!
बिनविरोध निवडणुकांवर उद्धव ठाकरेंनी पर्याय सांगितला; 'जेन-झी'चा मुद्दाही मांडला, राज ठाकरेंसमोर काय म्हणाले?
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
इम्तियाज जलील यांना मारहाणीचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज एमआयएमचे कार्यकर्त्यांचा उद्रेक
ठाकरे बंधूंची स्फोटक मुलाखत, राज-उद्धव काय काय म्हणाले?; मांजरेकरांच्या 2 विधानांनी वेधलं लक्ष!
भारतात खेळा अन्यथा..., आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली, इशारा देत काय सांगितले?
ज्युनिअर ठाकरे बंधूंनी मुंबईत प्रचार गाजवला; आदित्य-अमित यांची सोशल मीडियावर चर्चा, Photo
बाळासाहेब हृदय, उद्धव अन् राज ठाकरे...; बाळा नांदगांवकरांनी लालबाग गाजवलं, ठाकरेंकडूनही टाळ्या, VIDEO
माजी नगरसेवक, राज ठाकरेंचा आदेश अन् लगेच आंदोलनात सक्रीय; मनसेच्या कोअर टीममधील चेहरा, कोण आहेत संतोष धुरी?
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Live Blog Updates: आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा, महापालिकेच्या निवडणुकीचे सर्व अपडेट्स
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरे उमेदवाराच्या कार्यालयातून निघत असताना राडा; शिंदे गट अन् भाजपाकडून घोषणाबाजी, मनसे-ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक, नेमकं काय घडलं?
आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
मतदानापूर्वीच 66 उमेदवार विजयी; भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक, शिंदेच्या शिवसेनेनेही मारली बाजी, कोणाचे किती नगरसेवक विजयी?, A टू Z माहिती
Maharashtra Live Blog Updates: महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, राज्यातील सर्व घडामोडींचे अपडेट्स
पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल, मग प्रचंड ट्रोल, रडत-रडत निवडणुकीतून माघार; संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, कोण आहे पूजा मोरे-जाधव?
बंडोबांना थंड करण्यासाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून, सुधाकर बडगुजर-मुकेश शहाणे वादावर तोडगा काढणार?
Sponsored Links by Taboola