एक्स्प्लोर

Konkan Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: घरात घुसले, स्ट्रिंग ऑपरेशन केलं, भावालाही अंगावर घेतलं; आज मालवण नगरपरिषदेत निलेश राणेंनी गुलाल उधळला, नितेश राणेंना धक्का, कोकणात काय काय घडलं?

Konkan Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्याचं लक्ष लागलेल्या कोकणमधील नगरपरिषदेचा निकालही समोर आला आहे. 

Konkan Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) समोर आला आहे. आता राज्यातील विविध विजयी नगसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहे. याचदरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या कोकणमधील नगरपरिषदेचा निकालही समोर आला आहे. 

मालवणमध्ये शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करत भाजपा पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्याच्या गाडीत पैसे पकडले त्यावेळी देखील पोलिसांना मालवण पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यास भाग पाडलं. भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली. त्यामुळे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांची मालवणमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली होती. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात वादही पाहायला मिळाला. त्याच मालवण नगरपरिषदेत नितेश राणेंना (Nitesh Rane) निलेश राणे वरचढ चढल्याचे दिसले. (Konkan Nagarparishad Election Result 2025)

मालवण नगरपरिषदेचा निकाल- (Malvan Nagarparishad)

मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेची मुसंडी मारली आहे. शिवसेना शिंदे गट 10 जागांवर विजयी, तर भाजपाला फक्त 5 जागांवर विजय मिळवला. शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. तर भाजपाकडून नितेश राणेंनी सर्व सूत्रे हाती घेतले होते. त्यामुळे नितेश राणेंना मालवणमध्ये मोठा धक्का बसला आहे. 

मालवण नगरपरिषदेतील विजयी उमेदवारांची यादी-

1. मंदार केणी (भाजप) 
2. दर्शना कासावकर (भाजप) 
3. दीपक पाटकर (शिवसेना) 
4. ललित चव्हाण (भाजप) 
5. अनिता गिरकर (शिवसेना उबाठा) 
6. सिद्धार्थ जाधव (शिवसेना) 
7. पूनम चव्हाण (शिवसेना) 
8. निना मुंबरकर (शिवसेना)
9. महानंदा खानोलकर (भाजप) 
10. अहेंद्र म्हाडगुत (शिवसेना उबाठा)
11. शर्वरी पाटकर (शिवसेना) 
12. मंदार ओरसकर (शिवसेना उबाठा)
13. तपस्वी मयेकर (शिवसेना उबाठा)

सावंतवाडी नगरपरिषदेचा निकाल- (Sawantwadi Nagarparishad)

सावंतवाडी नगरपरिषद आणि वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचा 11, शिवसेना शिंदे गटाला 7, काँग्रेसला 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झाला. सावंतवाडीमधून नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपाच्या श्रद्धा राजे भोसले  900 मतांनी विजयी झाल्या. 

सावंतवाडी नगरपरिषदेतील विजयी उमेदवारांची यादी-

1. दिपाली भालेकर, भाजप
2. तौकीर शेख, काँग्रेस
3. सुधीर आडीवरेकर, भाजप
4. दुलारी रांगणेकर, भाजप
5. आनंद नेवगी, भाजप
6. सायली दुभाषी, शिंदे सेना
7. देवेंद्र टेमकर, उबाठा
8. सुनिता पेडणेकर, भाजप
9. खेमराज कुडतरकर, शिंदे सेना
10. मोहिनी मडगावकर, भाजप

वेंगुर्ले नगरपरिषदेचा निकाल- (Vengurla Nagarparishad)

वेंगुर्ले नगरपरिषदेत भाजपाचे 16,  शिवसेना ठाकरे गटाचे 3 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार विजयी झाला. वेंगुर्ले नगरपरिषदेतील नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपाचे राजन गिरफ 430 मतांनी विजयी झाले. 

वेंगुर्ले नगरपरिषदेतील विजयी उमेदवारांची यादी-

1. लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना
2. रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप
3. गौरी माईनकर, भाजप
4. प्रीतम सावंत, भाजप
5. विनायक गवंडकर, भाजप
6. गौरी मराठे, भाजप
7. आकांक्षा परब, भाजप
8. तातोबा पालयेकर, भाजप

कणकवली नगरपरिषदेचा निकाल- (Kankavali Nagarparishad)

कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपा विरोध सर्वपक्षीय एकत्र येत नितेश राणेंना घेण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना झाली. त्यात आमदार निलेश राणेंनी प्रतिनिधित्व केलं त्यामुळे राणे विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या कणकवलीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला 9 तर शहर विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या. महत्वाचे म्हणजे भाजपाचे 9 उमेदवार विजयी झाले असले तरी कणकवली नगपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर 145 मतांनी विजयी झाले.

कणकवली नगरपरिषद- (Kankavali Nagarparishad)

भाजपा- 9
शहर विकास आघाडी- 8

चिपळूण नगरपरिषदेचा निकाल- (Chiplun Nagarparishad Result 2025)

नगराध्यक्ष (उमेश सकपाळ : शिवसेना)

शिवसेना..... 9
भाजप....... 8
उबाठा.....5
काँग्रेस.... 3
राष्ट्रवादी.... 2
शरद पवार राष्ट्रवादी... 1

रायगडमधील रोहाचा निकाल- (Roha Nagarparishad Result 2025)

प्रभाग क्रमांक 1 अ 
राष्ट्रवादी विजयी - नीता महेश हजारे 

प्रभाग क्रमांक 1 ब 
राष्ट्रवादी विजयी - प्रशांत कडू 

प्रभाग क्रमांक 2 अ 
राष्ट्रवादी विजयी - फराह पानसरे 

प्रभाग क्रमांक 2 ब बिनविरोध 
राष्ट्रवादी विजयी- राजेंद्र जैन बिनविरोध 

रायगड. रोहा 
प्रभाग क्रमांक 3 अ 
राष्ट्रवादी विजयी - अफ्रिन रोगे 

प्रभाग क्रमांक 3 ब 
राष्ट्रवादी विजयी - अरबाज मणेर 

प्रभाग क्रमांक 4 अ 
राष्ट्रवादी विजयी - स्नेहा अंबरे 

प्रभाग क्रमांक 4 ब  
राष्ट्रवादी विजयी- अहमद दर्जी 

रायगड. रोहा 
प्रभाग क्रमांक 5 अ 
राष्ट्रवादी विजयी - आलमास मुमेर 

प्रभाग क्रमांक 5 ब 
राष्ट्रवादी विजयी - महेंद्र गुजर 

प्रभाग क्रमांक 6 अ 
राष्ट्रवादी विजयी - गौरी बारटक्के 

प्रभाग क्रमांक 6 ब 
राष्ट्रवादी विजयी- महेंद्र गुजर 

प्रभाग क्रमांक 7 अ 
राष्ट्रवादी विजयी - प्रियांका धनावडे 

प्रभाग क्रमांक 7 ब 
राष्ट्रवादी विजयी - रवींद्र चाळके 

प्रभाग क्रमांक 8 अ 
राष्ट्रवादी विजयी- संजना शिंदे 

प्रभाग क्रमांक 8 ब  
राष्ट्रवादी विजयी- महेश कोलटकर 

प्रभाग क्रमांक 9 अ 
शिवसेना -सुप्रिया जाधव 

प्रभाग क्रमांक 9 ब 
भाजपा विजयी - रोशन चाफेकर 

प्रभाग क्रमांक 10 अ 
राष्ट्रवादी विजयी- पूर्वा  मोहिते 

प्रभाग क्रमांक 10 ब  
राष्ट्रवादी विजयी- अजित मोरे

खेड नगरपरिषद- (Khed Nagarparishad Result 2025)

नगराध्यक्ष : माधवी बुटाला (शिवसेना)

नगरसेवक
शिवसेना (17)
भाजप (3)

माथेरान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निकाल- (Matheran Nagarparishad Result 2025)

प्रभाग क्रमांक 1
केतन रामने : शिवसेना शिंदे गट : विजयी
अनुसया ढेबे : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी

प्रभाग क्रमांक 2
सिताराम कुंभार : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी
लता ढेबें : शिवसेना शिंदे गट  : विजयी

प्रभाग क्रमांक 3
रिजवाना शेख : शिवसेना शिंदे गट :विजयी 
शिवाजी शिंदे : शिवसेना शिंदे गट : विजयी

प्रभाग क्र 4
गौरंग वाघेला : शिवसेना शिंदे गट : विजयी 
सौ.प्रतिभा घावरे : भाजपा : विजयी

प्रभाग क्र 5
सचिन दाभेकर : शिवसेना ठाकरे गट विजयी
कमल गायकवाड : शिवसेना शिंदे गट विजयी

प्रभाग क्र 6
सोहेल महापुळे : शिवसेना शिंदे गट विजयी 
सौ सुरेखा साळुंखे : शिवसेना शिंदे गट विजयी

प्रभाग क्र 7
संतोष शेलार : शिवसेना शिंदे गट विजयी 
अनिता रांजाणे  : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी

प्रभाग क्रमांक 8 
किरण पेमारे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी
सौ. अर्चना भिल्लारे : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र.9
ऐश्वर्या तोरणे
सुनील शिंदे

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!

Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
Kolhapur District Nagar Palika Election: नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Mumbai Gas Leak: रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता
Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
Kolhapur District Nagar Palika Election: नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Mumbai Gas Leak: रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
Kshitij Patwardhan Post On Marathi Movie Uttar And Dhurandhar: 'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक-लेखक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
Lieutenant Colonel Bribery Case: देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली! कोट्यवधींच्या नोटांच्या थप्पीसह चक्क लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ सापडला, बायको सुद्धा जाळ्यात
देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली! कोट्यवधींच्या नोटांच्या थप्पीसह चक्क लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ सापडला, बायको सुद्धा जाळ्यात
Beed Nagarparishad Election Result 2025: बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष
बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष
Jalna Crime: जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
Embed widget