Maharashtra Live Blog Updates: मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेना जागावाटप अंतिम टप्प्यात; आज होणार महायुतीची चर्चेची तिसरी फेरी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी (Municipal Corporation Election 2025) राजकीय वातावरण तापलंय. 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
महायूतीला प्रचंड प्रतिसाद; युतीबाबत चर्चा सुरूच – सुनिल तटकरे
सुनिल तटकरे- प्रचंड प्रतिसाद महायूतीला दिलाय. काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढलो काही ठिकाणी आमची शिवसेनेबरोबर काही ठिकाणी भाजप बरोबर आमची युती झाली होती.
आम्ही जागांवर ११०० नगरसेवक हे आमच्या घडाळ्याच्या चिन्हावर निवडून आले. जे युती आघाडीमध्ये जिंकून आले त्यांना आम्ही यात धरलेले नाही.
काही सहकारी यांनी प्रचाराच्या धूरा यशस्वीरित्या सांभाळली ९ वर्षांनंतर या निवडणुका होत असल्याने जे निकाल लागले त्या सगळ्याच ठिकाणी मी समाधानी आहे असे नाहीं पण जी मेहनत आमच्या पक्षातील लोकांनी दाखवले त्या बद्दल मी समाधानी आहे.
या निवडणुकीत सुद्धा आम्ही असेच नियोजन करण्याचे
यूतीची चर्चा सगळ्याच महापालिका करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी भाजप शिवसेनेशी यूतीची चर्चा सुरू आहे. पण आम्ही अंतीम निर्णयापर्यंत पोहचलेलो नाहीं
अजित दादा उद्या येत आहे. त्यावर चर्चा केली आहे. मी मुख्यमंत्री यांच्याशी अजित दादांबरोबर बोललो दोन दिवस माझी चर्चा सुरू आहे. येत्या दिवसात ही चर्चा सुरू आहे. तो तपशील मी इथे सांगू इच्छित नाहीं तो भाग चर्चेचा आहेः
जेंव्हा मी बोलतो तेंव्हा तो मुद्दा येत नाही.माझी आशिष शेलार यांच्या बरोबर प्रदिर्घ चर्चा झाली आहे. नंतर माझीपोनवर पण चर्चा झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे दादा कालपासून आहेत. दोन दिवस जवळपास दादांनी मुलाखती घेतल्या आह. दादा तिकडे सगळ्या चर्चा करत आहे. ते आज येणार आहे त्यानंतर आमची चर्चा होईल.
पुण्याबाबत सुद्धा आमची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा झाली आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे ते म्हणाले होते की पुणे पिंपरी चिंचवड मध्ये यूती होणार नाही.हे सांगताना मुख्यमंत्री यांनी त्यामागचे लॅाजीक सांगितले होते.जे दादांना ही मान्य झाले आहे.
संबंध राज्यभरात ज्या निवडणुकांत सगळ्यांना आपापले खूले पर्याय आहेत. त्याचे निकाल पाहीले आहे. आज मला ज्या विषयांची माहिती नाही त्यांची मी माहिती देऊ शकत नाहीत
मुंबई बाबत मी बैठक बोलावली आहे. पर्याय एक पर्याय दोन यांचा सगळे राजकिय पक्ष विचार करत असतात त्यामुळे त्यावर आज मी माझ्या सहकारी यांच्याशी चर्चा करेन आणि पुढचा निर्णय घेऊ.