Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; कुणाची बॅट घेऊन मैदानात उतरला?
खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर नाराजी...; एकीकडे भारताचं सेलिब्रेशन, दुसरीकडे न्यूझीलंडचे भावूक करणारे 10 फोटो!
टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरचं विधान; म्हणाला, रोहित-विराटला बाहेर काढलं आणि आता...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
2 भारतीय दिग्गजांना मी हा विश्वचषक समर्पित करतो...; गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, काय म्हणाला?
मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार-गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
मोठी बातमी: चार दिवसांआधी वाढ, आज अचानक दर कोसळले; सोनं 10 हजारांनी स्वस्त, चांदीचा भावही 69,000 रुपयांनी कमी!
भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवले, तरीही अख्खं वानखेडे त्याच्यासाठी उठलं; कोण आहे 22 वर्षीय जेकब बेथेल?
टीम इंडिया फायनलमध्ये जाणारच नाही, बोलणाऱ्या मोहम्मद आमिरच्या रिॲक्शनची चर्चा, VIDEO
89 धावा करणारा संजू सॅमसन नव्हे...; इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारने कुणाला दिले विजयाचे श्रेय?
बुमराहकडून एक टप्पा कॅच, साक्षी आनंदाने नाचू लागली; धोनीने लगेच खाली बसवले, रोहितही खळखळून हसला, VIDEO
पवार, आठवले, वाघमारे, तावडे...7 जागा, 7 उमेदवार; राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा फायनल यादी!
भाजप, शिवसेना, ठाकरे गटपासून दोन्ही राष्ट्रवादीपर्यंत...राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा संपूर्ण यादी...
धोनी, झहीर, युवराज, ठाकरे...अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक यांच्या विवाह सोहळ्याला कोण-कोण?, PHOTO
भारत की इंग्लंड, फायनलमध्ये कोणता संघ हवा?; सेमीफायनलमध्ये 33 चेंडूत शतक ठोकणार अ‍ॅलन म्हणाला..
Sponsored Links by Taboola