Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

दहावीचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मंडपात बसावं लागणार; बीडमधील धक्कादायक प्रकार, PHOTO
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
जिथे दादा उभे होते, तिथे उभे राहताना...., सुनेत्रा पवार फडणवीस-शिंदेंसमोर भावूक; शिवनेरीच्या साक्षीने रयतेला पहिला शब्द VIDEO
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांकडून सर्च ऑपरेशन; कारवाईनंतर धक्कादायक प्रकार उघड
टीम इंडियाच्या 2 माजी प्रशिक्षकांनी ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातून केले बाहेर, सनथ जयसूर्याने सगळं सांगितलं!
राजपाल यादवला 5 कोटी रुपयांचे कर्ज दिले; कोण आहेत उद्योगपती माधव गोपाल अग्रवाल?
भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; गेटवे ऑफ इंडिया येथील 'लाईट शो''ने वेधलं लक्ष, PHOTO
पहिले दक्षिण आफ्रिका, मग वेस्ट इंडिजविरुद्ध...; टीम इंडियाचं वर्ल्डकपमधील सुपर-8 चं संपूर्ण Schedule, कधी आणि कुठे रंगणार सामना?
भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
भारताविरुद्धच्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?; पाकिस्तानच्या कोचचा धक्कादायक खुलासा
मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
इशान किशन लवकरच लग्नबंधनात अडकणार; कोण आहे अदिती हुंडिया?
अरे, तुझ्या 23 धावांची गरज नाही...; शोएब अख्तर शाहीन आफ्रिदीला काय काय म्हणाला?
अज्ञानी, अयोग्य, उद्ध्वस्त...शोएब अख्तर मोहसीन नक्वीला कधीही न वापरलेले शब्द बोलून गेला!
टीम इंडियाविरुद्ध पराभव होताच सलमान आगा संतापला; त्यांच्यावर पराभवाचं खापर फोडून झाला मोकळा, काय म्हणाला?
2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
भारत विश्वचषक जिंकायला...शोएब अख्तर पाकिस्तानला सुनावले, नको नको ते बोलला!
पाकिस्तानी कर्णधाराची एक चूक ठरली गेमचेंजर; सूर्यकुमार यादवने विजयामागील उलगडले रहस्य, काय म्हणाला?
Maharashtra Live Blog Updates: शिवभोजन थाळीचे १० महिन्यांचे थकीत बिल; महिला बचत गटांचा महसूलमंत्री बावनकुळे यांना घेराव
बांगलादेशमध्ये BNP ची सत्ता येणार, भारतासाठी गुडन्यूज; पंतप्रधान होणारे तारिक रेहमान कोण?
Maharashtra Live Blog Updates: संजय राऊत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; दोन नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा
अभिषेक, इशान OUT, बुमराह IN...; नामिबियाविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Sponsored Links by Taboola