एक्स्प्लोर

Yearly Numerology 2025 : 8, 17, 26 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य

Yearly Numerology 2025 Of Mulank 8 : ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो.

Yearly Numerology 2025 Of Mulank 8 : नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्ष आपल्यासाठी नेमकं कसं असेल? ठरवलेले संकल्प पूर्ण होतील की नाही अशा बऱ्याच शंका मनात असतात. याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं कुतूहल असतं. अंकशास्त्रानुसार (Numerology) कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

सर्वात आधी 2025 हे वर्ष मूलांक 9 दर्शवते. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह हा वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. हा ग्रह साहस, संपन्नता, आग, ऊर्जा आणि क्रोध, आक्रमकतेचं प्रतिनिधीत्व करतो.   

या ठिकाणी आपण मूलांक 8 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांकसाठी कसं असेल ते जाणून घेऊयात. 

कशी असेल लव्ह लाईफ? (Yearly Luv Life Numerology 2025)

मूलांक 8 च्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं वैवाहिक जीवन अगदी आनंदात जाईल. जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. तसेच, वर्षाच्या मध्यात तुमच्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच, तुमच्या पार्टनरच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता जाणवेल. अशा वेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता.   

कसं असेल करिअर? (Yearly Career Numerology 2025)

करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या नोकरीसाठी हे वर्ष चांगलं असणार आहे. तुम्हाला नोकरी, व्यवसायात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तसेच, प्रशासकीय क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही तुमची चांगली प्रगती होईल. जे तरुण आहेत त्यांना आपल्या कलाकगुणांना वाव देता येईल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा असणार आहे. नवीन काहीतरी गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. 

कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2025)

मूलांक 8 च्या आर्थिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच, मूलांक 8 हा शनीचा असल्या कारणाने तुम्ही जे कर्म कराल तुम्हाला त्याचं फळ मिळेल. त्यामुळे या वर्षात तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. फळाची चिंता करु नका. पैसे गुंतवले नसतील तर नवीन वर्षात गुंतवणुकीवर जास्त भर द्या. 

कसं असेल आरोग्य? (Yearly Health Numerology 2025)

मूलांक 8 च्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन वर्षात तुमच्या आत्मविश्वासात कमतरता दिसून येईल. तुमचं आरोग्य सामान्य असेल. तसेच, तुमची निर्णय क्षमता काही डळमळलेली दिसेल. तसेच, या काळात तुम्हाला पित्त, पोटाची समस्या , ब्लड प्रेशर , तसेच डोकेदुखी, स्किन, एलर्जी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Surya-Shani Yuti : 2025 च्या सुरुवातीलाच शनी-सूर्य येणार आमने-सामने; 'या' 3 राशींचं रातोरात उजळेल भाग्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा गेमचेंजर; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा गेमचेंजर; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Rajyog 2026 : 15 जूनच्या दिवशी जुळून येतोय त्रिग्रही राजयोग; 'या' 4 राशींचे सुरु होणार अच्छे दिन, नशिबाला लागतील चार चॉंद
15 जूनच्या दिवशी जुळून येतोय त्रिग्रही राजयोग; 'या' 4 राशींचे सुरु होणार अच्छे दिन, नशिबाला लागतील चार चॉंद
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना जूनच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना जूनच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget