एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत काही तडजोडी कराव्या लागतील. तसेच, तुमच्या व्यवसायात देखील तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही. तरुण मुलांना कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्ही नवी सुरुवात करु शकता. आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. तुमच्या आरोग्यात चढ-उतार जाणवतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा देखील चांगला विस्तार होईल. आठवड्याच्या सुरुवातीचा काळ काहीसा आव्हानात्मक असेल. मात्र, कालांतराने तुमची परिस्थिती सुधारेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, शनीदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमचे आरोग्य अगदी ठणठमीत असणार आहे. तसेच, तुमचा व्यवसाय देखील अगदी सुरळीत चालेल. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. आठवड्याच्या शेवटचा काळ काहीसा आव्हानात्मक असेल. या काळात तुम्ही न डगमगता परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं आहे. मानसिकरित्या तुमची खच्चीकरणसुद्धा होऊ शकतं.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आनंदाचा असणार आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुमच्या व्यवसायाचा अधिक मोठा विस्तार होईल. तसेच, तुमचा हा काळ फार आनंददायी असेल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तुमच्या नोकरीत चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, घरात आनंददायी वातावरण पाहायला मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. शनीदेवाची विशेष कृपा असणार आहे. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतील. या सगळ्यात तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला नाक, कान, आणि गळ्याच्या संदर्भात त्रास होऊ शकतो. यासाठी वेळीच डॉक्टरांकडून उपचार घ्या. तुमची अनेक कामे पूर्ण होण्यात अडथळा निर्माण होईल. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. तुमच्या आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. तसेच, विविध स्त्रोतांमधून तुमच्यासाठी प्रगतीचे दार खुले होतील. आठवड्याच्या मध्यात तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल. आरोग्य देखील चांगलं असणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Home Raid | सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी छाप्यात सापडलं शिकारीचं घबाड, धारदार शस्त्र, जाळी, आणि बरंच काही..Rohini Khadse Letter to Presidentअत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा खून करायचाय:रोहिणी खडसेBurhanpur Gold coins : Chhaaava पाहून खोदकाम, सोन्याचे शिक्के मिळवण्यासाठी धावाधावPune Crime Drunk Boy BMW VIDEO:मद्यधुंद अवस्थेत लघुशंका,अश्लील चाळे BMW कार मधून आलेल्या तरूणाचा माज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Embed widget