एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : कन्या राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, घडणार मोठे बदल; कसा असेल एप्रिलचा पहिला आठवडा?

Virgo Weekly Horoscope 1st To 7th April 2024 : नवीन आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना कोणतीही आर्थिक समस्या भेडसावणार नाही. तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील.

Virgo Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. कन्या राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात खूप मेहनत करावी लागेल, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणतीही मोठी आर्थिक समस्या उद्भवणार नाही. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Life Horoscope)

या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ रोमँटिक राहील. तुम्ही तुमच्या प्रियकरावर प्रेमाचा वर्षाव कराल. प्रेमात एकाच व्यक्तीला चिकटून राहा आणि सर्व अतिरिक्त नाती संपवा. काही प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलतील आणि आठवड्याचा शेवट क्रशला प्रपोज करण्यासाठी चांगला आहे.

कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)

नवीन संधी दार ठोठावत असल्याने आठवड्याची सुरुवात नोकरीत फलदायी ठरेल. तुम्हाला पदोन्नतीबाबत काही बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना काही कामासाठी बाहेर जावं लागेल, तुम्ही चांगला नफा कमवाल. बँकर्स, मार्केटिंगमधील लोक, व्यवसायिक, आर्किटेक्ट या आठवड्यात नोकरी बदलू शकतात. 

कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही मोठे आर्थिक निर्णय घ्याल. तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. आठवड्याचा शेवट इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि फर्निचर खरेदीसाठी शुभ आहे. काही कन्या राशीचे लोक वाहन खरेदी करतील. तुम्ही कुटुंबासह परदेशात सुट्टीसाठी तिकीट बुक करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. काही कन्या राशीचे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील, जो चांगल्या परताव्यासाठी देखील एक चांगला पर्याय आहे.

कन्या राशीचे आरोग्य  (Virgo Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावतील. सर्दी आणि खोकल्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. दुचाकी चालवताना हेल्मेट घाला, अन्यथा दुखापत होऊ शकते. आरोग्याबाबत सावध राहा, अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या तुम्हाला सतावतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget