एक्स्प्लोर

Venus Transit May 2022 : शुक्र लवकरच करणार मेष राशीत प्रवेश, इतर राशींवर काय होणार परिणाम?

Venus Transit May 2022 : मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. विशेष म्हणजे राहू आधीच मेष राशीत बसला आहे, इथे राहू-शुक्र संयोग दिसणार आहे, ज्याचा विशेषत: या राशींवर परिणाम होईल.

Venus Transit May 2022 : शुक्र 23 मे 2022 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ हा उग्र मानला जातो. विशेष म्हणजे अशुभ ग्रह राहू आधीच मेष राशीत बसला आहे, इथे राहू-शुक्र संयोग दिसणार आहे, ज्याचा विशेषत: या राशींवर परिणाम होईल. जाणून घ्या

मेष  (Aries) : मेष राशीच्या लोकांवर याचा सकारात्मक प्रभाव राहील. शुक्र आता मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा ऐशोआरामाच्या जीवनाचा कारक मानला जातो. मात्र शुक्राच्या प्रवेशामुळे ते कमी होऊ शकते. पैशांच्या बचतीसाठीही ठोस पावले उचलावी लागतील. कर्ज घेण्याची आणि देण्याची परिस्थिती टाळावी लागेल.

कर्क (Cancer) : प्रेम संबंधात अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात. या काळात खर्चही वाढू शकतो. यावर मात करावी लागेल. अन्यथा, पैशाच्या खर्चामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही येत्या काही दिवसात प्रवासाची योजना देखील करू शकता. 

तूळ (Libra) : शुक्राच्या या संक्रमणामध्ये तूळ राशीच्या लोकांचा आनंद आणि रोमान्सकडे अधिक कल राहील. या काळात तुम्हाला व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करू शकाल. या दरम्यान अचानक धनलाभही होऊ शकतो. व्यावसायिक करारही करता येतील.

मकर (Capricorn) : या राशीच्या लोकांच्या प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत शुक्राचे संक्रमण अनुकूल राहील. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याबाबत काही समस्यांना सामोरे जावे लागेल. शुगरची समस्या असल्यास ती गांभीर्याने घ्या आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संबंध मजबूत होतील आणि एकमेकांना समजून घेण्यास मदत होईल. आईचे आरोग्य चिंतेचे कारण असू शकते. वाणीतील दोष टाळावे लागतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न, विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आरोप; देवेंद्र फडणवीस शांतपणे म्हणाले...
प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न, विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आरोप; देवेंद्र फडणवीस शांतपणे म्हणाले...
Supreme Court: 'तर पती-पत्नीचं नातं तुटल्यात जमा, रेकॉर्ड केलेले कॉल वैवाहिक वादात पुरावाच, त्यामुळे..' सुप्रीम कोर्टाचा घटस्फोट प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा
'तर पती-पत्नीचं नातं तुटल्यात जमा, रेकॉर्ड केलेले कॉल वैवाहिक वादात पुरावाच, त्यामुळे..' सुप्रीम कोर्टाचा घटस्फोट प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा
Pravin Gaikwad and Sharad Pawar: शरद पवारांसाठी मी नातवासारखा, हल्ल्यानंतर फोन करुन म्हणाले, काळजी घे!
शरद पवारांसाठी मी नातवासारखा, हल्ल्यानंतर फोन करुन म्हणाले, काळजी घे!
Prakash Ambedkar on Jan Suraksha Bill: जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी, राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी, राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Government Mobile Expenses | दिल्लीत मंत्र्यांसाठी महागडे फोन, अनलिमिटेड बिल!
Shiv Sena Symbol Case | SC मध्ये आज सुनावणी, Thackeray गटाची Shinde गटाला रोखण्याची मागणी!
Thackeray brothers unity | ठाकरे बंधू एकत्र, पण युतीचा संभ्रम कायम!
Shiv Sena Symbol Row | सुप्रीम कोर्टात सुनावणी, ठाकरेंच्या मागणीवर आज निर्णय?
ABP Majha Headlines : 12 PM : 14 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न, विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आरोप; देवेंद्र फडणवीस शांतपणे म्हणाले...
प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न, विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आरोप; देवेंद्र फडणवीस शांतपणे म्हणाले...
Supreme Court: 'तर पती-पत्नीचं नातं तुटल्यात जमा, रेकॉर्ड केलेले कॉल वैवाहिक वादात पुरावाच, त्यामुळे..' सुप्रीम कोर्टाचा घटस्फोट प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा
'तर पती-पत्नीचं नातं तुटल्यात जमा, रेकॉर्ड केलेले कॉल वैवाहिक वादात पुरावाच, त्यामुळे..' सुप्रीम कोर्टाचा घटस्फोट प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा
Pravin Gaikwad and Sharad Pawar: शरद पवारांसाठी मी नातवासारखा, हल्ल्यानंतर फोन करुन म्हणाले, काळजी घे!
शरद पवारांसाठी मी नातवासारखा, हल्ल्यानंतर फोन करुन म्हणाले, काळजी घे!
Prakash Ambedkar on Jan Suraksha Bill: जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी, राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी, राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; भडकाऊ भाषणातील सूचना गंभीर अन् पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; भडकाऊ भाषणातील सूचना गंभीर अन् पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी
Beed News : सोळावं वरीस धोक्याचं नव्हं लेकीच्या शिक्षणाचं; बीडमध्ये 30 बालविवाह रोखले, त्याच दहावी अन् बारावीत फर्स्ट क्लास मार्क्स मिळवत झळकल्या
सोळावं वरीस धोक्याचं नव्हं लेकीच्या शिक्षणाचं; बीडमध्ये 30 बालविवाह रोखले, त्याच दहावी अन् बारावीत फर्स्ट क्लास मार्क्स मिळवत झळकल्या
Sanjay Raut on Pravin Gaikwad attack: प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपने पोसलेलेच डावे, या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार का? संजय राऊतांचा सवाल
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपने पोसलेलेच डावे, या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार का? संजय राऊतांचा सवाल
Rohit Pawar on Pravin Gaikwad attack: प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या काटेकडे बंदूक होती; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या काटेकडे बंदूक होती; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Embed widget