एक्स्प्लोर

Vastu Tips For Curtains : पडद्यांमुळे घराची वास्तूही बदलू शकते, जाणून घ्या कोणत्या खोलीत कोणत्या रंगाचे पडदे लावावेत?  

Vastu Tips For Curtains : खोलीच्या रंगानुसार पडदे लावले जातात. वास्तूचे नियम लक्षात घेऊन घराची सजावट केली तर घरात राहणारे लोक भाग्यवान ठरू शकतात.

Vastu Tips For Curtains :  जुन्या काळात घरांमध्ये खिडक्यांवर पडद्याऐवजी चिकचा वापर केला जात असे. परंतु काळानुसार अलीकडे यात बदल झाला आहे. खोल्यांच्या भिंतींवर वेगवेगळे रंग आहेत. खोलीच्या रंगानुसार पडदे लावले जातात. वास्तूचे नियम लक्षात घेऊन घराची सजावट केली तर घरात राहणारे लोक भाग्यवान ठरू शकतात. पडदे हा घराचा महत्त्वाचा भाग आहे. वास्तूनुसार घरामध्ये पडदे लावले तर ते तुमचे नशीब उजळू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या रंगाचे पडदे घरामध्ये शुभ परिणाम देतात. 

शास्त्रानुसार हिरवा आणि निळा रंग शांती आणि आरोग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मुलांच्या खोलीत हलक्या निळ्या किंवा हिरव्या रंगाचे पडदे लावावेत. त्यामुळे त्यांची प्रकृती उत्तम राहून त्यांना अभ्यासातही रस निर्माण होईल.

बेडरूम

वास्तूनुसार बेडरूममध्ये केशरी, गुलाबी किंवा निळे पडदे लावा. यामुळे पती-पत्नीचे नाते घट्ट राहते. निळ्या रंगाच्या प्रभावामुळे संयम देखील विकसित होतो. आपण गुलाबी पडदे देखील लावू शकता, यामुळे मनःशांती येते, नात्यात गोडवा येतो.

भोजन कक्ष

घराच्या जेवणाच्या जागेच्या खिडक्या आणि दारांवर हलके किंवा तपकिरी रंगाचे पडदे लावावेत. आग्नेय कोनात असे रंग सर्वात शुभ मानले जातात. निळे पडदे समृद्धी आणि आराम आणणारे मानले जातात, म्हणून ते येथे देखील ठेवता येतात.

पूजा घर

पिवळा रंग शहाणपण, तपस्या आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे. त्यामुळे पूजाघरात याचा वापर करणे शुभ असते. घराच्या मंदिरात हलके केशरी पडदेही लावता येतात. हे दोन्ही रंग पवित्रतेचे प्रतीक मानले जातात.

पडद्यांची दिशा 

दक्षिण दिशेला खिडकी किंवा दरवाजा असेल तर येथे लाल, गडद हिरवा रंग वापरता येईल. घराच्या पूर्व दिशेला हिरवे पडदे लावणे चांगले मानले जाते. हिरवा रंग वाढ आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. हा रंग शरीरातील मज्जासंस्था मजबूत करतो आणि आपले मन आणि मेंदूला ऊर्जा देतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
Shadashtak Yog 2026 : शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
Vastu Tips : पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र
पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget