एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 24 to 30 June 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खास, प्रेमाचा होईल वर्षाव; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 24 to 30 June 2024 : नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Taurus Weekly Horoscope 24 to 30 June 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जून महिन्यातला हा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृषभ राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध (Taurus Love Horoscope)

नवीन आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांची एका खास व्यक्तीबरोबर भेट होईल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यात काहीसे उतार-चढाव पाहायला मिळतील. नातं टिकवून ठेवण्यासाठी संयम गरजेचा आहे. तसेच, आज पार्टनरबरोबर तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. काही लोकांना विवाहा-संबंधित शुभ वार्ता ऐकायला मिळू शकतात. 

वृषभ राशीच्या लोकांचे करिअर (Taurus Career  Horoscope)

नवीन आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांची प्रोफेशनल लाईफ फार चांगली असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स फार चांगला असेल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाल ऑफिसमध्ये ओव्हर टाईम करावा लागू शकतो. तसेच, या आठवड्यात यात्रेला देखील जाण्याचा चांगला योग आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यापारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली असणार आहात. पण, पैशांसंबंधित व्यवहार करताना जरा जपूनच करा. काही लोकांना प्रॉपर्टीच्या संदर्भातील वादविवादांपासून सुटका मिळेल. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही स्टॉक, ट्रेड आणि नवीन व्यवसायात तुमचे पैसे गुंतवू शकता.

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. पण, कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून दूर राहा. कामाचा जास्त ताण घेऊ नका. रोज तुमच्या दिवसाची सुरुवात योग किंवा व्यायामाने करा. त्यामुळे तुम्ही हेल्दी आणि फीट राहाल. दिनश्चर्येत बदल करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Aries Weekly Horoscope 24 to 30 June 2024 : नवीन आठवडा लाभाचा तितकाच संकटांचा; तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी असतील आव्हानात्मक? वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget