एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : नवीन आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार, सकारात्मक राहा; वाचा वृषभ राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : वृषभ राशीचा (Taurus Horoscope) येणारा आठवडा नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.

Taurus Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा नेमका कसा असणार आहे याची प्रत्येकाला उत्सुकता असते. राशीभविष्यातही ग्रहांच्या चालीनुसार प्रत्येक राशीचं साप्ताहिक भविष्य (Weekly Horoscope) कसं असणार आहे याचा साधारण अंदाज लावला जातो. त्यानुसार वृषभ राशीचा (Taurus Horoscope) येणारा आठवडा नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.

वृषभ राशीचे लव्ह लाईफ 

वृषभ राशीसाठी येणारा आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही ना फायद्यात ना तोट्यात असणार आहात. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने देखील हा आठवडा चांगला असणार आहे. जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवता येईल विचारांची देवाण-घेवाण होईल. एकंदरीतच चांगले दिवस जातील. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. काही लोकांचं बऱ्याच वर्षाच्या डेटिंगनंतर लग्न ठरू शकतं. आठवड्याचा शेवट प्रेमीयुगुलासाठी शुभ ठरेल, तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता.

वृषभ राशीचे करिअर 

करिअरच्या दृष्टीने तुमचा हा आठवडा चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या कामात मग्न असाल. सहकाऱ्यांबरोबर तुमचे संबंधही चांगले असतील. तरूणांना आपल्या आवडीचा जॉब निवडता येईल. यातून मिळणारं उत्पन्नही चांगलं असेल. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

जे व्यावसायिक आहेत त्यांना या आठवड्यात अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्सही मिळतील. त्यामुळे तुम्ही खूप आनंदात असाल. तसेच, नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची संधी मिळेल. बढतीची देखील संधी आहे. त्यामुळे या संधीचा योग्य लाभ घ्या. तसेच, जे तरूण व्यावसायिक आहेत ज्यांना बिझनेस करण्याची आवड आहे. तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. नवीन व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला प्रवास करण्याचा योग आहे. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घ्या. बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाऊ नका. पौष्टिक आहारावर भर द्या. तसेच, घरातील ज्येष्ठ सदस्यांची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया...नवीन आठवड्यात पैसाही येणार आणि खर्चही होणार; वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget