एक्स्प्लोर

Shardiya Navratri 2024 : आज नवरात्रीची नववी माळ; जाणून घ्या कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला फार महत्त्व आहे. या दिवशी कन्या पूजन करण्याची प्रथा आहे.

Shardiya Navratri 2024 : सगळीकडे शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2024) जल्लोष सुरु आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस संपायला आले आहेत. त्यानुसार, विजयादशमीनंतर नवरात्रीची सांगता होते. यामध्ये देखील अष्टमी आणि नवमी तिथीला फार महत्त्व आहे. या दिवशी कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जेवण दिलं जातं. तसेच, त्यांची पूजा केली जाते. त्यानुसार, नवमी तिथीचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात. 

शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. देवीची भक्तिभावाने पूजा, आराधना केली जाते. तिच्या मंत्राचा जप केला जातो. या दरम्यान घरात सकारात्मक वातावरण असते. तसेच, नवरात्रीला अष्टमी आणि नवमी तिथीचेसुद्धा फार महत्त्व आहे. अष्टमी आणि नवरात्रीच्या दिवशी कन्या पूजन केले जाते. या दिवशी कुमारिका मुलींना घरी बोलावून त्यांना जेवू घातलं जातं. यंदाची नवमी तिथी कधी आहे ते पाहूयात. 

नवरात्रीची नवमी तिथी कधी? 

नवरात्रीची नवमी तिथी आज आहे. यंदा ही तिथी 11 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे. नवरात्रीची नवमी तिथी ही देवी दुर्गेला समर्पित आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. नवरात्रीत नवव्या दिवशी कन्या पूजनाबरोबरच देवीचे हवन आणि पूजन केले जाते. या दिवशी देवीच्या सिद्धीदात्री रुपाची पूजा करतात. 

शारदीय नवरात्रीची सप्तमी तिथी 9 ऑक्टोबरला बुधवारी सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी सुरु होईल आणि 10 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहिल. अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला म्हणजेच आज सकाळी 7 वाजून 29 मिनिटांपासून सुरु होईल तर 11 ऑक्टोबरला सूर्योदयानंतर 6 वाजून 52 मिनिटांनंतर नवमी तिथी सुरु होईल. नवमी तिथी ही दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहिल. त्यामुळे अष्टमी आणि नवमी तिथीचे व्रत एकाच दिवशी असणार आहे.

हवन आणि कन्या पूजन मुहूर्त 2024

नवरात्रीच्या नवमीला दुर्गा देवीच्या पूजेसोबत भक्तगण हवन आणि पूजा देखील करतात.
शुभ मुहूर्त
सकाळी 6 वाजून 19 मिनिटांपासून ते 7 वाजून 47 मिनिटांपर्यंत - सामान्य
सकाळी 7 वाजून 46 मिनिटांपासून ते 9 वाजून 13 मिनिटांपर्यंत
सकाळी 9 वाजून 13 मिनिटांपासून ते 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत - अमृत
दुपारी 12 वाजून 7 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत - शुभ

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shukra Gochar 2024 : अवघ्या 3 दिवसांनी शुक्राचं राशी परिवर्तन; मेषसह 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार वाढ, राहा सतर्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 5 PM : 25 January 2025Maha Kumbha 2025 | Aghori Sadhu | कसे बनतात अघोरी साधू? काय असते दिनचर्या?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget