एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : नवीन आठवड्यात वृश्चिक राशीच्या जीवनात घडणार मोठे बदल; करिअरला उभारी, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Scorpio Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : वृश्चिक राशीसाठी येणारे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात मोठे बदल पाहायला मिळतील.

Scorpio Weekly Horoscope 8th To 14th April 2024 : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा वृश्चिक राशीसाठी फलदायी ठरेल. या काळात तुमचं प्रेम बहरेल. करिअरला उभारी मिळेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल आणि तुमची आर्थिक स्थितीही चांगली असेल. एकूणच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Life Horoscope)

नवीन आठवडा प्रेमसंबंधांसाठी उत्कृष्ट असेल, नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. पण जोडीदाराशी अनावश्यक वाद टाळा. जे लोक नुकतेच प्रेमसंबंधांत अडकले आहेत, त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे. तुमच्या जोडीदाराला काही पर्सनल स्पेस द्या. तुमच्या भावना आणि विचार जोडीदारावर लादू नका. या आठवड्यात काही जणांच्या नातेसंबंधांना त्यांच्या पालकांकडून हिरवा कंदिल मिळेल, तुमचं लग्न ठरण्याचीही शक्यता आहे.

वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)

नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आत्मविश्वासाने मुलाखतींना जा. तुम्हाला चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळेल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. तुमचं काम सुधारण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात, आयटी, हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी, सिव्हिल इंजिनीअरिंग आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना परदेशात काम करण्याच्या ऑफर मिळू शकतात.

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. कुटुंबासमवेत परदेश दौऱ्याची योजना तुम्ही आखू शकता, यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध असेल. काही लोक नवीन कार खरेदी करू शकतात. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत नशीब तुम्हाला साथ देईल. मात्र पैशांशी संबंधित निर्णय अतिशय हुशारीने
घ्या.

वृश्चिक राशीचे आरोग्य  (Scorpio Health Horoscope)

तुमचं आरोग्य चांगलं राहील. या आठवड्यात मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. काही लोकांना दातांच्या समस्या उद्भवू शकतात. आवश्यक असल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्यांना झोप लागत नसेल त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवावेत. दररोज योग आणि ध्यान करा, यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Libra Weekly Horoscope 8 To 14 April 2024 : नोकरी, प्रेम, व्यवसाय... सगळंच लय भारी; तूळ राशीचा नवीन आठवडा कसा? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget