एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope 25 Feb To 2 March 2024 : काही झालं तरी कुणालाही पैसे उधार देऊ नका; करिअरमध्ये करावा लागेल अडचणींचा सामना; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Scorpio Weekly Horoscope 25 Feb To 2 March 2024 : वृश्चिक राशीसाठी नवा आठवडा कसा असेल? करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Scorpio Weekly Horoscope 25 Feb To 2 March 2024: दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक राशिभविष्य आठवड्याचा अंदाज असतो. फेब्रुवारीचा  शेवटचा आठवडा   25 फेब्रुवारी  ते 2 मार्च  दरम्यान  असणार आहे. या आठवड्याला सुरुवात झाली आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना काळजी घ्या, अन्यथा मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक राशीचे लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांनी या गोष्टीकडे खास लक्ष आहे. प्रेम, नातेसंबंधात तुमच्या  जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. वेळ न देणे हे  तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होण्याचे प्रमुख कारण असू शकेल असे काहीही करू नका. जोडीदाराच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहील. 

वृश्चिक राशीचे करिअर   (Scorpio Career Horoscope) 

 वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या करिअरमध्ये समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या आठवड्यात सर्वच कामे स्वत: करण्याचा हट्ट सोडा. इतरांची मदत घ्या. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. त्याच वेळी जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल. हे पण वाचा

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope) 

वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती थोडी चढ उतााराची असेल. या आठवड्यात तुम्ही एखाद्या जवळच्या नातेवाईकाला भेटायला जाऊ शकता, ज्यामुळे तुमचा खर्च वाढेल.  या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला पैसे उधार देऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. मुलांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीचे आरोग्य  (Scorpio Health Horoscope) 

या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी मैदानी खेळांमध्ये भाग घेणे गरजेचे आहे.  निरोगी जीवनशैली हे यशस्वी जीवन जगण्याचे स्त्रोत आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. या आठवड्याच्या शेवटी तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते.  निरोगी आरोग्यासाठी नवीन आठवड्यात आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा :

Libra Weekly Horoscope 25 Feb To 2 March 2024: तूळ राशीचे लोकांनी खाण्यावर ठेवा नियंत्रण, नवीन कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget