एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 5 December 2023 : वृश्चिक राशीची व्यवसायात प्रगती; कुटुंबासोबत घालवता येणार जास्त वेळ, आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 5 December 2023 : तुमच्या व्यवसायात आज तुमची अधिक प्रगती होईल.

Scorpio Horoscope Today 5 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) यशाने भरलेला असेल. तुमच्याबद्दल सांगायचे तर, आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता किंवा मंदिरात वैगेरे जाऊ शकता, जिथे तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि तुमच्या मनाला शांती मिळेल. जर तुमचे आई-वडील खूप दिवसांपासून कोणत्याही आजाराने त्रस्त असतील तर त्यांना आराम मिळू शकतो. 

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुमची तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय उघडायचा असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असेल. तुमच्या व्यवसायात अधिक प्रगती होईल. तुमचा व्यवसाय चालवण्‍यात तुमचा भागीदार तुम्‍हाला पूर्ण पाठिंबा देईल आणि तुमचा व्‍यवसाय खूप चांगला होईल.

वृश्चिक राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, नोकरीमध्ये तुमचं काम चांगल्यारित्या पार पडेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. तुमच्या कामावरचे सहकारी आज तुमची चांगली मदत करतील आणि तुमचं मन कामाच्या ठिकाणी आज प्रसन्न असेल.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसह मंदिर इत्यादी ठिकाणी भेट देण्यासाठी जाऊ शकता, जेथे तुमचे मन खूप शांत होईल. तुमच्या पालकांच्या आरोग्यामध्ये आज थोडी सुधारणा होऊ शकते. जर तुमचे आई-वडील खूप दिवसांपासून कोणत्याही आजाराने त्रस्त असतील तर त्यांना आराम मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंदी असेल.

वृश्चिक राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीने तुमचा आजचा दिवस चांगला नसेल. आज तुम्हाला डोकेदुखी जाणवू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊन तुम्हाला शारीरिक दुखापतही होऊ शकते.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज 2 हा तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budh Vakri 2023: बुध ग्रह धनु राशीत वक्री झाल्याने 'या' राशींच्या लोकांचे नातेसंबंध बिघडणार; गैरसमज वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget