एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 16 December 2023 : मीन राशीच्या लोकांना करावा लागेल समस्यांचा सामना; नवीन व्यवसायात गुंतवणूक टाळा, पाहा आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 16 December 2023 : व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्हाला नवीन व्यवसायात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही थोडा वेळ थांबावं, सध्या तुमच्यासाठी वेळ अनुकूल नाही.

Pisces Horoscope Today 16 December 2023 : मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस (Horoscope Today) संमिश्र प्रतिसाद देणारा असेल. ऑफिसमध्ये आज तुम्ही तुमच्या कार्यशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमची कामात रुची वाढेल. आज ऑफिसमधील अधिकार्‍यांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका, अन्यथा नंतर वाद आणखी वाढू शकतात.

मीन राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या कार्यालयातील अधिकार्‍यांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका, अन्यथा नंतर वाद आणखी वाढू शकतात.

मीन राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्हाला नवीन व्यवसायात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही थोडा वेळ थांबावं, सध्या तुमच्यासाठी वेळ अनुकूल नाही. तुमचं मोठं नुकसानही होऊ शकतं. कोणत्याही प्रकारचं नुकसान टाळण्यासाठी तुम्ही ज्या व्यवसायात आहात, त्या व्यवसायात काम करत राहा.

मीन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात कोणत्या ना कोणत्या कोंडीत अडकू शकता, त्यामुळे आज कुणाशी वाद घालू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत मोठ्या प्रेमाने राहा, कोणावरही विनाकारण रागावू नका. अन्यथा, जे काही केलं जात आहे ते देखील चुकीचं होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. कोणत्याही गोष्टीची विनाकारण काळजी करू नका. अनावश्यक काळजीमुळे तुम्ही मानसिक तणावाखाली येऊ शकता. मन मोकळं ठेवा. तरुणांबद्दल बोललो तर, आज तुमचं मन भक्ती कीर्तनात गुंतलेलं असेल. आज तुम्ही मंदिरात किंवा कीर्तनाला जाऊन मोठ्या आवाजात भक्तिगीतं गाण्याचा आनंद घेऊ शकता. आज तुमच्या वागण्यात सौम्यता ठेवा.

मीन राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला लघवीमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही स्वच्छ बाथरूमचा वापर करावा, अन्यथा तुमचं इन्फेक्शन आणखी वाढू शकतं.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज 2 हा तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Samsaptak Rajyog: वर्षाच्या अखेरीस बनतोय समसप्तक राजयोग; 2024 मध्ये 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, धनलाभ होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Embed widget