Panchang Today 29 April 2024 : पंचांगानुसार आजचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या पूजा तिथी आणि राहूकाळ
Panchang 29 April 2024 : आज सोमवारचा दिवस आहे. हा शुभ दिन भगवान शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे.
![Panchang Today 29 April 2024 : पंचांगानुसार आजचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या पूजा तिथी आणि राहूकाळ Panchang 29 April 2024 vaishakh month 2024 monday today know shubh muhurat and rahu kaal time hindu calendar marathi news Panchang Today 29 April 2024 : पंचांगानुसार आजचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या पूजा तिथी आणि राहूकाळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/ceebb1a9a8266420cf4eb0da189ac12d1714356254185358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Panchang 29 April 2024 : पंचांगानुसार (Panchang) आज सोमवारचा दिवस आहे. हा शुभ दिन भगवान शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे. असं म्हटलं जातं की, जे लोक या दिवशी भगवान शंकराची मनोभावे, श्रद्धेने पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा-आकांशा पूर्ण होतात. त्यानुसार, आजच्या दिवसाची सुरुवात करण्याआधी आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
पंचांगानुसार, आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथी सकाळी 7 वाजून 59 मिनिटांपर्यंत असणार आहे.
ऋतू - ग्रीष्म
चंद्र राशी - धनु
सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 05 वाजून 42 मिनिटांनी होणार आहे.
सूर्यास्त - संध्याकाळी 06 वाजून 59 मिनिटांनी होणार आहे.
चंद्रोदय - रात्री 12 वाजून 27 मिनिटांनी
चंद्रास्त - सकाळी 09 वाजून 36 मिनिटांनी होणार आहे.
शुभ मुहूर्त
अमृत काळ - रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी सुरु होणार असून तो 30 एप्रिल रात्री 01 वाजून 31 मिनिटांपर्यंत असणार आहे.
ब्रम्ह मुहूर्त - 04 वाजून 16 मिनिट ते 04 वाजून 59 मिनिटांपर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02 वाजून 31 मिनिटांपासून ते 03 वाजून 24 मिनिटांपर्यंत
निशिता मुहूर्त - रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी ते 12 वाजून 40 मिनिटांपर्यंत
अशुभ वेळ
राहूकाळ - संध्याकाळी 07 वाजून 20 मिनिटांपासून ते संध्याकाळी 09 वाजेपर्यंत असणार आहे.
गुलिक काळ - दुपारी 01 वाजून 57 मिनिटांपासून ते 03 वाजून 37 मिनिटांपर्यंत असणार आहे.
दिशा शूल - पूर्व
ताराबळ
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, मघा, पूर्वा,उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, शतभिषा, उत्तराभाद्रपद
चंद्रबळ
मिथुन, कर्क, तूळ, धनु, कुंभ, मीन
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 29 April 2024 : आजचा सोमवार खास! भगवान शंकराच्या कृपेने 'या' राशींच्या सर्व समस्या सुटणार; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)