एक्स्प्लोर

Palmistry: अफेअर, ब्रेकअप, घटस्फोट आणि लग्नाची शक्यता! तळहातावरील 'अशी' हस्तरेषा, जी सर्व काही सांगते, जाणून घ्या

Palmistry: हस्तरेखाच्या माध्यमातून तुम्ही प्रेम आणि लग्नाच्या भविष्याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात. तळहातावरील रेषा सांगतात की तुमचे वैवाहिक जीवन कसे असेल.

Palmistry: भारतीय ज्योतिषशास्त्रात हस्तरेषा ही हात वाचण्याची कला म्हणून ओळखली जाते. हे प्रामुख्याने ज्योतिषी वापरत असत. विविध प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. हस्तरेषा हे एक जुने शास्त्र आहे, जे आपल्या तळहातावर बनवलेल्या रेषांच्या आधारे जीवनाविषयी माहिती देते. विशेषत: लोकांमध्ये प्रेम आणि लग्नाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. हस्तरेखाच्या माध्यमातून तुम्ही प्रेम आणि लग्नाच्या भविष्याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ शकता. तळहातावरील रेषा सांगतात की, तुमचे वैवाहिक जीवन कसे असेल? जाणून घेऊया...

तळहातावरील 'अशी' विवाह रेषा, जी सर्व काही सांगते...

हस्तरेखावरील लहान विवाह रेषा याबद्दल माहिती देतात. या रेषा तळहाताच्या काठावर, करंगळीच्या खाली असतात आणि त्यांची स्थिती प्रेम जीवन, घडामोडी आणि विवाहाचा अंदाज लावू शकता.

प्रेम आणि विवाहबद्दल हस्तरेखा काय सांगतात?

एकापेक्षा अधिक विवाह रेषा: तळहातावर अनेक लहान विवाह रेषा असल्यास, हे सूचित करते की त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रेम प्रकरणे असू शकतात. जर हलक्या रेषा असतील तर त्या व्यक्तीचे बरेच अफेअर्स असण्याची शक्यता असते, परंतु त्यापैकी बहुतेक ब्रेकअपमध्ये संपतात.

खोल रेषा: एकापेक्षा जास्त खोल विवाह रेषा असल्यास, व्यक्तीचे एकापेक्षा जास्त विवाह असू शकतात.

सरळ आणि न कापलेली रेषा: जर विवाह रेषा सरळ असेल आणि ती इतर कोणत्याही रेषेने कापली जात नसेल तर व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखी होते.

कट झालेली रेषा: लग्नाची रेषा इतर कोणत्याही रेषेने कापली, तर व्यक्तीच्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात आणि हे नाते जास्त काळ टिकत नाही.

कटिंग किंवा हलकी रेषा: जर विवाह रेषा काही अंतरापर्यंत सरळ गेली आणि नंतर कट झाली किंवा हलकी झाली तर घटस्फोट होण्याची शक्यता असते.

मंगळाच्या पर्वतावरून उगम पावणारी रेषा: मंगळाच्या पर्वतावरून निघणारी रेषा जर बुध पर्वतावर संपत असेल, तर ती मेंदू, भाग्य आणि हृदयाच्या रेषांना छेदत असेल, तर व्यक्तीच्या आयुष्यात ब्रेकअप किंवा घटस्फोटाचा धोका असतो, आणि संबंध अडचणींनी भरलेले असू शकतात.

Palmistry: अफेअर, ब्रेकअप, घटस्फोट आणि लग्नाची शक्यता! तळहातावरील 'अशी' हस्तरेषा, जी सर्व काही सांगते, जाणून घ्या

हस्तरेखाशास्त्र म्हणजे काय?

हस्तरेखाशास्त्राचा आधार हा विश्वासावर आधारित आहे की आपले हात आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, आरोग्य आणि भविष्याबद्दल माहिती ठेवतात. तुमच्या हाताच्या तळहातावरील सर्व रेषा तुमचे व्यक्तिमत्व, भविष्य आणि आयुष्याविषयी महत्त्वाची माहिती सांगू शकतात. हा अभ्यास हस्तरेखाशास्त्र किंवा हस्तरेखा वाचन म्हणून ओळखला जातो. शतकानुशतके हाताने वाचन हा मानवी सभ्यतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या तळहातावरील रेषा तुमच्याबद्दल काय सांगू शकतात हे या लेखाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

हाताच्या मुख्य रेषा

सर्वसाधारणपणे, तीन प्रमुख रेषा आहेत ज्या जवळजवळ सर्व हातांवर दिसतात ज्या आवश्यक रेषा मानल्या जातात:
जीवनरेखा
मस्तिष्क रेषा
ह्रदय रेषा
हाताच्या तळहातावर आणखी एक रेषा असते, जी प्रत्येकाच्या हातात नसते, तिला भाग्यरेषा म्हणतात.

हेही वाचा>>>

Wedding Astrology: काय सांगता! पत्नीला खुश करू शकत नाहीत 'या' 3 राशीचे पुरुष? कारण काय? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सRahul Gandhi Tribute Manmohan Singh : माझा मार्गदर्शक हरपला..राहलु गांधी आणि कुटुंबीयांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली अर्पणCity 60 | सिटी 60 शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 27 December 2024 ABP MajhaSanjay Raut News : गृहमंत्री दुबळे, कमजोर..बीड हत्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Teachers Salary: लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर भार? शिक्षकांचा पगार लांबणीवर? दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार  
 मोठी बातमी, नववर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर? दोन ते तीन दिवस उशिरानं वेतन मिळणार, नेमकं कारण काय? 
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Embed widget