एक्स्प्लोर
New Year 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'हे' 7 संकेत दिसणं अत्यंत शुभ; घरात नांदेल सुख-समृद्धी
New Year 2025 : नवीन वर्षात काही संकेत दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे नवीन वर्ष नेमकं कसं जाईल याचा अंदाज लावता येतो.
New Year 2025
1/8

नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच बाकी आहेत. असं म्हणतात की, नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही संकेत मिळतात. या संकेतांच्या माध्यमातून तुमचं येणारं नवीन वर्ष कसं जाईल याचा अंदाज लावता येतो.
2/8

त्यानुसार, 2025 च्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर अंगणात जर गाईचं वासरू दिसत असेल तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे. असं म्हणतात, यामुळे वर्षभर देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहणार आहे.
Published at : 27 Dec 2024 11:42 AM (IST)
आणखी पाहा























