एक्स्प्लोर

Libra Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : आनंदी आनंद गडे...तूळ राशीसाठी येणारा आठवडा उत्साहाचा; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Libra Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.  

Libra Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. नवीन आठवड्यात कोर्ट केसेसमधून दिलासा मिळू शकतो. काही प्रकरण आधीच प्रलंबित असल्यास ती सोडवली जातील. पण आठवड्याच्या शेवटी काही गोष्टीमुळे तुम्ही काळजीत पडाल. तसेच तूळ राशीच्या लोकांना गाडी चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.  

तूळ राशीचे लव्ह लाईफ (Libra Love Life Horoscope)  

तूळ राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या रिलेशनशिपमध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. पण, तरीही तुमचं एकमेकांवरचं प्रेम कमी होणार नाही. तुमच्यात जे वादविवाद निर्माण होतायत ते एकत्र बसून सोडविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पार्टनरला हसविण्याचा, समजूत घालण्याचा प्रयत्न करा. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. 

तूळ राशीचे करिअर (Libra Career  Horoscope)

जर तुम्ही या आठवड्यात दुसरा जॉब शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्हाला नवीन जॉबच्या संदर्भात कॉल येऊ शकतो. तसेच, जे आयटी क्षेत्रात काम करतायत त्यांना कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही पार्टनरबरोबर तो सुरु करू शकता. 

तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope)  

जर तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला अनेक मार्गांनी धनलाभाच्या संधी निर्माण होतील. तुमच्यासाठी करिअरचे अनेक पर्याय खुले होतील. जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही ती देखील खरेदी करू शकता. तसेच, बिझनेसमन लोकांना कंपनीमार्फत नवीन फंड देखील मिळू शकतो. या पैशांचा तुम्ही विचारपूर्वक वापर करावा. 

तूळ राशीचे आरोग्य (Libra Health Horoscope)

तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. रोज दिवसाची सुरुवात योगासन तसेत ध्यानाने करा. हेल्दी पदार्थांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. या आठवड्यात तुमचा आळसाला तुमच्या आजूबाजूलाही भटकू देऊ नका. गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : जुलै महिन्याचा चौथा आठवडा 'या' राशींसाठी ठरणार लकी; वाचा मेष ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget