एक्स्प्लोर

Leo Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : नवीन आठवड्यात सिंह राशीची तिजोरी धनाने खळखळणार; नोकरी बदलण्याच्या संधीही मिळणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Leo Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Leo Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : सिंह राशीसाठी नवीन आठवडा अनुकूल ठरेल. तुम्हाला ऑफिसमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. पैशाच्या बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्या. घाईघाईत कोणतीही वस्तू खरेदी करणे टाळा. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)

तुमच्या प्रियकराशी तुमची केमिस्ट्री चांगली राहील. सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात कोणी खास व्यक्ती भेटू शकते. जर तुम्ही तुमच्या क्रशसमोर तुमच्या भावना व्यक्त करणार असाल तर थोडं थांबा. लव्ह लाईफमधील लोकांनी जोडीदाराशी बोलालं, त्याच्या/तिच्या इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या प्रियकराच्या वैयक्तिक आयुष्यात अजिबात ढवळाढवळ करू नका.

सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)

नोकरी बदलण्यासाठी हा आठवडा शुभ म्हणता येईल. तुम्हाला या आठवड्यात चांगले पर्याय मिळतील. सिंह राशीची काही मुलं पुढील शिक्षणासाठी परदेशातही जाऊ शकतात. आपली योग्यता सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडा. ऑफिसमध्ये एवढं काम पडेल की आठवडाभर व्यस्त राहाल, आठवडा कसा निघून गेला कळणारच नाही. या आठवड्यात ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या तुमची वाट पाहत आहेत.

सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)

सिंह राशीच्या महिलांच्या पगारात वाढ होईल किंवा त्यांना कौटुंबिक संपत्ती देखील मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत देशाबाहेर सुट्टीवर जाण्याचा विचारही करू शकता. अधिक मेहनत करा आणि पैसे कमवण्यासाठी नवीन आणि सुरक्षित पर्याय शोधा. या आठवड्यात तुम्हाला नफा होईल, परंतु काही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार नाही. या आठवड्यात चैनीच्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा बचतीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

सिंह राशीचे आरोग्य  (Leo Health Horoscope)

आरोग्याची विशेष काळजी घ्या. लहान मुलांना दुखापत होऊ शकते म्हणून बाहेर खेळताना किंवा कॅम्पिंग ट्रिपला जाताना सावधगिरी बाळगा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Cancer Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : कर्क राशीसाठी 11 ऑगस्टपर्यंतचा काळ शुभ; मोठ्या बदलांसाठी व्हा तयार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaVijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?ABP Majha Headlines :  10 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGirish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय
अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
Ravi Pradosh Vrat 2024 : पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
पितृपक्षाच्या दिवशी जुळून आला रवि प्रदोष व्रत; भगवान शंकराबरोबरच पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा 'हे' अचूक उपाय
Embed widget