एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 4 December 2023 : सिंह राशीच्या लोकांमध्ये आज आत्मविश्वास; वागण्यात सौम्यता ठेवा, पाहा आजचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 4 December 2023 : तुमच्या वागण्यात सौम्यता ठेवा, काहीही ऐकून नाराज होऊ नका, प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करा.

Leo Horoscope Today 4 December 2023 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) काही चढ-उतार घेऊन येईल. आज आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या, त्यांची प्रकृती बिघडू शकते. आज तुमच्यात खूप आत्मविश्वास असेल. आत्मविश्वासाने तुम्ही सर्व कामं चोख पार पाडाल. आज तुम्हाला नोकरीमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या वागण्यात सौम्यता ठेवा, काहीही ऐकून नाराज होऊ नका, प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते.

सिंह राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

जर आपण व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोललो तर, आज व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते. परंतु तुम्ही तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबत सहकार्याने काम करावं, अन्यथा तुमच्या व्यवसायात तुमचं नुकसान होऊ शकतं. 

सिंह राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

जर आपण काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुम्हाला नोकरीमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरदारांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्ही तुमच्या कामाबद्दल थोडे चिंतेत असाल. विविध अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. 

सिंह राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल, कंबर किंवा फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही समस्या त्यांना त्रास देऊ शकते. एखाद्या गोष्टीबद्दल आज तुम्हाला खूप आत्मविश्वास असेल. तुमच्या कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते, ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. तुमच्या वागण्यात सौम्यता ठेवा, काहीही ऐकून नाराज होऊ नका, प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप समाधानी असेल. वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही प्रत्येक अडचणीतून बाहेर पडू शकता.

सिंह राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य थोडं कमजोर असणार आहे. तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या आणि डॉक्टरांकडे जा आणि स्वतःवर उपचार करुन घ्या.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग मरुन आहे. आज तुमच्यासाठी 4 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev : 2024 मध्ये 'या' राशींवर शनिची कृपादृष्टी; होणार भरभराट, आर्थिक स्थिती सुधरणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget