एक्स्प्लोर

Jara Jivantika Puja 2022 : जरा-जिवंतिका पूजेची कथा नेमकी काय? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jara Jivantika Puja 2022 : जरा जिवंतिका पूजन दर शुक्रवारी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज श्रावणातील दुसरा शुक्रवार आहे.

Jara Jivantika Puja 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हटला अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजास विधी आलेच. एकंदरीत आनंदाचा आणि उत्साहाच्या श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. आणि या वर्षाची श्रावणाची सुरुवातच जरा-जिवंतिका पूजनाने (Jara Jivantika Puja 2022) झाली आहे. जरा जिवंतिका पूजन दर शुक्रवारी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज श्रावणातील दुसरा शुक्रवार आहे. याच निमित्ताने जरा जिवंतिका पूजेचे महत्त्व जाणून घेऊयात.

जरा जिवंतिका पूजा विधी :

महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले जाते. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळद कुंकू देऊन जेवू घालावे.

जरा जिवंतिका पूजनाची कथा :

जरा जिवंतिका पूजनाच्या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी सांगितलेली कथा अशी सांगते की, जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली.

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान शंकरांनी गळ्यात 'सर्प' का धारण केला आहे? हा सर्प नेमका कोण आहे? पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान शंकरांनी गळ्यात 'सर्प' का धारण केला आहे? हा सर्प नेमका कोण आहे? पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत शंख का वापरला जात नाही? शंखातून जलाभिषेक किंवा फुंकणे अयोग्य? धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व...
भगवान शंकरांच्या पूजेत शंख का वापरला जात नाही? शंखातून जलाभिषेक किंवा फुंकणे अयोग्य? धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व...
Ashadhi Ekadashi 2026: यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
Shani Vakri 2026: मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget