एक्स्प्लोर

Horoscope Today 24 July 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांनी विचार करु नका, कृती करा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 July 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी तसेच कामात दिवस चांगला जाण्यासाठी देवाची पूजा आराधना करा. 

व्यवसाय (Business) - आज कोणताही आडपर्दा न ठेवता सगळे एकत्र काम करताना दिसतील. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला चालेल. 

तरुण (Youth) - पैसे कमावण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात खासकरून सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

आरोग्य (Health) - आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही केलेल्या कामाचा आज तुम्हाला लाभ मिळेल. अचानक धनलाभ होईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसायासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तुमची जी काही जमापुंजी साठवली होती ती आज खर्च होऊ शकते. 

तरुण (Youth) - आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा. तरच तुम्हाला त्यात यश येईल.

आरोग्य (Health) -  जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. फक्त मनात भीती ठेवू नका. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्हाला तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी आजपासूनच तयारीला लागा. तरच तुम्हाला यश मिळेल. 

व्यवसाय (Business) -  व्यापारी वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायात बदल करायला हवा. तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. 

तरुण (Youth) - जे तरूण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतायत  त्यांनी आपल्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे.  

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : प्रचंड धनवान आणि अहंकारी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; आपलं रहस्य गुपित ठेवण्यात असतात एक्सपर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती फायदा?
रेपो रेट घटला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती पैसे वाचणार?
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थितSanjay Shirsat : खासदारच नाही आमदार पण संपर्कात,'उबाठा'मध्ये कोणी राहू इच्छित नाहीABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सKaruna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती फायदा?
रेपो रेट घटला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती पैसे वाचणार?
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा
Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा
Sujay Vikhe Patil : बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, सुजय विखे पाटील दाखल करणार जनहित याचिका, म्हणाले...
बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, सुजय विखे पाटील दाखल करणार जनहित याचिका, म्हणाले...
Embed widget