एक्स्प्लोर

Horoscope Today 2 June 2024 : जून महिन्याचा दुसरा दिवस सर्व राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 2 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 2 June 2024 : पंचांगानुसार, आज 2 जून 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

कुटुंबीयांच्या आग्रहाखातर करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. घरातील एखाद्या अहंकारी व्यक्तीच्या सहवासामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

नोकरी व्यवसायामध्ये अचानक बदल संभवतात, त्या बदलाशी जमवून घेणे थोडे अवघड जाईल. प्रकृती स्वास्थ्य सांभाळावे.

मिथुन (Gemini Horoscope Today)

ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी पथ्य सांभाळावे. धंद्यामध्ये भरपूर स्पर्धा असली तरी सर्वांना पुरून उराल. 

कर्क (Cancer Horoscope Today)

पाय दुखण्यासारख्या किरकोळ गोष्टीचाही विचार आवश्य करा. महिलांना घरचे आणि बाहेरचे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल.

सिंह (Leo Horoscope Today)

अति भावनेच्या आहारी जाऊन एखाद्या वेळी चुकीची पावलेही उचलली जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून दुसरेच काहीतरी करावेसे वाटेल. 

कन्या (Virgo Horoscope Today)

सद्यस्थितीचा विचार करून मार्गक्रमणा करावी लागेल. नोकरी व्यवसायामध्ये कामात बदल होऊ शकतो. 

तूळ (Libra Horoscope Today)

तुम्ही जी कामे ठरवाल ती कामे लवकर होण्यासाठी वेगळा पर्याय निवडाल. आज विवाहाची बोलणी करू नयेत.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

मुले प्रचंड लहरी आणि हेकट बनतील. त्यांच्या या वागण्याचा थोडा त्रास होईल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

नाहीतर पचनशक्ती बिघडण्याची शक्यता आहे.  तेरड्याचा रंग तीन दिवस या पद्धतीने काम कराल.

मकर (Capricorn Horoscope Today)

आज कोणतेही काम करायला खूप आवडेल. महिलांना घरात जास्त तडजोड करावी लागेल. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

आज काम कमी आणि त्याचा गाजावाजाच तुमच्याकडून जास्त होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग येतील. 

मीन (Pisces Horoscope Today)

धार्मिक कार्यक्रमांमध्ये जरा जास्तच लक्ष घालाल. ज्या ठिकाणी मान मिळेल त्या ठिकाणी काम करण्यास प्राधान्य द्याल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Weekly Horoscope 3 June To 9 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडलेABP Majha Headlines :  12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Embed widget