एक्स्प्लोर

Horoscope Today 16 June 2024 : मकर, कुंभ, मीन राशीला अचानक धनलाभाचे संकेत; दिवस लाभाचा, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 16 June 2024 : आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 16 June 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, तुमची नियोजित कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. 

व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.  

कौटुंबिक (Family) - तुमच्या मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. तुमच्या जीवनात यश मिळवण्यासाठी अनावश्यक भांडणांपासून दूर राहा.

आरोग्य (Health) - आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

कुंभ रास  (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्हाला कामावर काही नवीन संधी मिळतील ऑफिसमध्ये तुम्ही नाव कमवाल. लक्ष देऊन काम करत राहा.

व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा खूप विस्तार करू शकता.

विद्यार्थी (Student) - तरुणांना त्यांचं खरं प्रेम मिळण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याची मदत घ्यावी लागेल.

आरोग्य (Health) - तुम्ही गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या ऑफिसचं वातावरण आज तुम्हाला आज खूप अडचणीत टाकू शकतं, परंतु तुमच्या हुशारीने तुम्ही सर्व अडचणींवर मात करू शकाल. 

व्यवसाय (Business) - नशिबामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. व्यवसायात तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती नीट हाताळाल.

विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.  

आरोग्य (Health) -आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हाड किंवा अंग दुखण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खा, तुमचं आरोग्य सुधारेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणारChandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभारBharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Suresh Dhas : कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
Dmart Share Price : डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
Rajan Salvi : काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज राजन साळवींचा सूर बदलला; म्हणाले, 'योग्यवेळी योग्य निर्णय'
काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज राजन साळवींचा सूर बदलला; म्हणाले, 'योग्यवेळी योग्य निर्णय'
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, सोनं  900 रुपयांपर्यंत वाढलं, आजचे दर नेमके किती?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या दरात चमक, आजचे दर जाणून घ्या
Embed widget